मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|प्रकाशित संग्रहीत कविता| साशीर्वाद निरोप प्रकाशित संग्रहीत कविता दुबळ्यांचा संसार फोल समाधान रक्षिल कोण ? रक्षिल कोण ? अतर्क्य प्रेम देव्हारे ताजमहाल सुखरूप आहे ना ग ? सुखरूप आहे ना ग ? कोण्डमारा फटकळ अभङग १ फटकळ अभङग २ फटकळ अभङग ३ फटकळ अभङग ४ फटकळ अभङग ५ फटकळ अभङग ६ अवेळीं ओरडणार्या कोकिळास बाळाचें आजोळीं जाणें चित्रांचा रङगविलास मूक झुरणी जबला रमणी पश्चिमेच्या मारुताचे उच्छवास दुक्खान्तीं दुक्ख देवाची समाधि १ देवाची समाधि २ देवाची समाधि ३ देवाची समाधि ४ देवाची समाधि ५ माझी सानुली श्रावणांतलें ऊन काय हो चमत्कार ! साशीर्वाद निरोप सिंहाचा पाडाव रामद्वारीं दिपावली काही कणिका ऐक चान्दणी रात्र सामुदायिक प्रार्थना प्रकाशित कविता - साशीर्वाद निरोप डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले. Tags : kavitamadhav julianpoemकविताकाव्यमराठीमाधव जूलियन साशीर्वाद निरोप Translation - भाषांतर [सुनीत]‘ताता’ ! मारित हाक लाडिक अशी धावूनि आलास तू,होतो वाचित मी चिडूनि म्ह्टलें ‘जा ! देशि का त्रास तू ?’झालें खर्कन तोण्ड वाऊट तुझें, तत्काळ येऊ रडें,अन वेगें फिरलास तू परतुनी जायास कोणीकडे -तों पाठीवरती कडाडुनि बसे चाबूक तैशापरी मी खुर्चीवरुनी त्वरेंच उठलों दुक्खावुनी अन्तरीं.घेऊ मी अचलूनि अङग तंव तों थोडें दिसे तापलें.जीवा चैन नसे तुझ्या म्हणुनि ना आलास ‘ताताकले ?’आता तू असशी सुखी, विसरुनी गेलास तें मागलें.मी मोठा, मजला न तें विसरवें, जीवास तें लागलें;घ्यावी धाव तुवा अशी मजकडे अन मी करावें दुरी ?- बाळा जाऊं नको दुरी भरभरे रे प्रेम माझे अरीं !जातां ख्यात करावया पण पुढे तू जा दुरी. खन्त न.साशीर्वाद निरोप घे, करिन मी तूझें यशश्चिन्तन.६ जुलै १९३७ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP