Dictionaries | References व विडा Script: Devanagari Meaning Related Words विडा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 To turn out of an office or an employment. विडा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A roll of the leaf of Piper betel with Areca-nut, &c.विडा उचलणें Engage to perform a matter vaunted to be impracticable. विडा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun नागवेलीची पाने, सुपारी, काथ, चुना, लवंग, वेलदोडे घालून वळलेली घडी Ex. समारंभात जेवणानंतर सर्वांना विडे दिले ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:पान पानपट्टीWordnet:benপানের খিলি gujબીડું hinपान kanಬೀಡ kokविडो malവെറ്റിലബീഡ oriଖିଲ sanताम्बूलः tamபீடா telబీడా urdبِیڑا , گِلوری , کھِلّی , پان کابیڑا noun नागवेलीच्या पानावर सुपारी, काथ, चुना, लवंग, वेलदोडा इत्यादी पदार्थ घालून वळलेली घडी Ex. समारंभात जेवणानंतर सर्वांना विडे दिले. MERO STUFF OBJECT:पान चुना कात SYNONYM:पान पानपट्टीWordnet:sanताम्बूलम् विडा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ नागवेलीचीं पानें , सुपारी , कात , चुना , लवंग , वेलदोडे वगैरे घालून केलेली पट्टी ; तांबूल . विडयाचे प्रकार :- कातरविडा ; कापूरविडा ; कुलपीविडा ; गोविंदविडा ; गोंदविडा ; मोडविडा ; मोदकविडा इ० . २ विडयाचें साहित्य . पानसुपारी वगैरे . [ सं . वीटिका ; प्रा . वीठिआ ]०उचलणें ( पूर्वी एखादें बिकट काम करण्याचा प्रसंग आला असतां दरबारांत मध्यें विडा मांडून ज्यास तें काम करावयाची ईर्षा असेल त्यानें तो विडा उचलून घ्यावा अशी पध्दति होती . त्यावरून ) प्रतिज्ञा करणें ; पण लावणें ; कार्याची जबाबदारी घेणें . जो धरून आणील अनुशाल्वाला । तेणें विडा उचलावा । - जै १३ . ९ .०देणें १ निरोप देणें ; पाठवणी करणें ( समारंभ पुरा झाल्यावर विडे वांटावयाची चाल आहे यावरून ). केशवपति रायाचा । विडा घेऊन आज्ञेचा । - ज्ञाप्र १०२९ . २ कामावरून कमी करणें .०पाऊड पु. विडादक्षिणा ; विडा पैसा . विडा पाऊड भीतरां । घेऊनि रिघती गाभारां । - ज्ञा १८ . ४६ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP