Dictionaries | References व विटाळ Script: Devanagari Meaning Related Words विटाळ A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . विटाळ Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m Impurity, pollution. The menstrual discharge. विटाळ मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun अशुद्ध, अपवित्रा वस्तूच्या संसर्गाने होणारा दोष Ex. त्याला विटाळ झाला. ONTOLOGY:भौतिक अवस्था (physical State) ➜ अवस्था (State) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benছোঁয়াচ দোষ hinछूत kokआफुडणी noun अस्वच्छ वस्तूचा संसर्ग Ex. विटाळ टाळावा. ONTOLOGY:शारीरिक कार्य (Physical) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:संसर्गWordnet:benছোঁয়াচ oriଛୁଆଁ tamதீயபொருள் telమైల. See : रज विटाळ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ दोष ; अपवित्रता ; अशुध्दता ; विशिष्ट प्राणिमात्र , वस्तुजात यांमध्यें असणारी अशुचिता . तरी आतां दिठीचा विटाळु गेला । - ज्ञा ११ . १९२ . या स्त्रीजिता नित्य विटाळ पाही । - सारुह ८ . ११ . २ अशुध्द , अपवित्र वस्तूच्या संसर्गानें प्राप्त होणारा दोष ; अशुचिता ; अस्पृश्यसंसर्गजन्यदोष . ३ स्त्रियांचा ऋतुस्त्राव ; रज : स्त्राव . रजस्वलेचा जो विटाळ । त्यामध्यें जन्मयांसि । - दा ३ . १ . ११ . ४ अभाव , अलिप्तता वगैरे दाखविण्यास हा शब्द योजतात . आम्हा विषयांचा विटाळु सदा । - शिशु २०१ . त्यांस देशभाषेचा विटाळहि सोसत नाहीं . - नि २ . [ सं . विष्टा ; प्रा . विट्ठा ; प्रा . विट्टाल ] ( वाप्र . ) करून घेणें - विधवेनें वपन करून घेणें .०कालवणें विटाळ पसरणें ; एकापासून दुसर्यास याप्रमाणें दोष सर्वभर होणें .०जाणें १ वेळीं अवेळीं रजःस्त्राव होणें . २ रजःस्त्राव होण्याचें अजिबाद बंद होणें . विटाळणें - उक्रि . १ अशुध्द , दूषित , भ्रष्ट , अपवित्र करणें ; विटाळ करणें ; होणें . जैसे पुत्र विटाळले । - विपू १ . ८४ . २ केवळ स्पर्श होणें , नाममात्र संबंध येणें . जेवण न जातां तोंड मात्र विटाळलें .०चंडाळ पु. नानाप्रकारचा विटाळ ; सर्वसामान्य विटाळ . विटाळशी - स्त्री . रजःस्वला ; ऋतुस्त्रात स्त्री .०चंडाळशी स्त्री. विटाळशी . Related Words कडू विटाळ विटाळ कालवणें विटाळ कालविणें दुष्ट मेला, विटाळ गेला महार मेला, विटाळ गेला महार मेला, विटाळ फिटला खाऊन पिऊन कंटाळा व तोंड धुवून विटाळ विटाळ गरीबाला सोन्यारुप्याचा विटाळ தீயபொருள் हळदीचा विटाळ होणें आवडीला चव नाही, प्रीतीला विटाळ नाही उष्टा विटाळ न्हाणी पाह्यला विटाळ येणें विटाळ करुन घेणें विटाळ जाणें संसर्ग మైల ছোঁয়াচ छूत ਛੂਤ છૂત ಸೋಂಕು ഒഴിവാക്കൽ ଛୁଆଁ چھوت d.u.b. (dysfunctional uterine bleeding) इटाळणेंसी post-menopausal व्हांवते उदकाक भ्रष्ट ना हात न बनणें शिवाशिव करुन घेणें इटाळ इटाळणें कडू पाणी काढणें इंटाळ इंठाळ निर्हरणाशौच पुष्पावरोध घडापड जीभ नरकात घालणें इटाळसी लांब बसणें चोंढोळी रजस्वला करी वेलासी आघात। अंतर तों हित दुरी बरें॥ असूख अपड इटाळी अस्पृश्यता अद्र असूक कडू पाणी लागावळ लावली राख, झाला पाक रोकवणी सुतक झळफळ इसाळ रुतू घडशी उपळण शिवणें कडु बाट उपळी इसाळा न्हाणी सूतक उष्टा आर्तव असुख चूत उपळ आशौच बळि कडू खिचडी अस्पृश्य एकंदर नाहण नाहाण खळ कुसुम हळद भ्रष्ट अंतर ऋतु बळी रज निवृत्त ग्रहण गृह लेप लागणे હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP