Dictionaries | References

नथ

   
Script: Devanagari

नथ

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
 noun  नाक में पहनने का एक गहना   Ex. उसकी नाक में सोने की नथ सुशोभित थी ।
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)

नथ

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  नाकांत घालपाची एक वस्त   Ex. तिची नथ सोबीत दिसत
HYPONYMY:
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
 noun  बायलो नाकांत घालतात असो मोतयांचो घोस   Ex. व्हंकलेचे नाकपुडयेंत घातिल्ली तांबडी नथ सुंदर दिसता
ONTOLOGY:
भाग (Part of)संज्ञा (Noun)

नथ

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 

नथ

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  A ring worn in the nose. medicine administered through the nose.

नथ

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  नाकात घालावयाचा एक दागिना   Ex. नवरीच्या नाकात सोन्याची नथ होती
HYPONYMY:
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:

नथ

  स्त्री. १ नाकांत घालण्याचा स्त्रियांचा एक दागिना ; नासमणि . - राव्य २ . १३ . २ नाकांत घालावयाचे , नाकांतून द्यावयाचे औषध ( तूप इ० ). [ सं . नाथ = वेसण ; प्रा . णत्था = वेसण ; सिं . नथ ; का . नत्तु ] नथडा - पु . मोठी नथ . [ नथ ] नथनी , नथणी , नथिणी --- स्त्री . १ नथ ; ( व . ) लहान नथ ; ( तंजा . ) चमकी . नाकी नथ झुमकेदारआंगी तारुण्याचा बाहार । - होला १२७ . सुवासिनी बायका डावे नाकांत रुप्याची नथणी घालतात . - गुजा ३२ . २ ( बैल , रेडा इ० जनावरांच्या नाकांत घातलेली ) वेसण ; नाथ . ३ कुलुपांच्या अभावी दरवाजाच्या कोयंड्यातून कडी निघू नये म्हणून ( कोयंड्यात ) अडकविलेले लोखंडी वेटोळे , कडी . [ हिं . नथनी ]

नथ

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali |   | 

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP