Dictionaries | References

झिळमिळी

   
Script: Devanagari

झिळमिळी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   

झिळमिळी

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  A pendant (of a jewel). ornamental shreds or hangings.

झिळमिळी

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  पगडीला शोभेसाठी लावलेला कलाबतूचा झुबका   Ex. त्यांनी झिळमिळ्यांची पगडी घातली होती.
ONTOLOGY:
भाग (Part of)संज्ञा (Noun)
Wordnet:
malതലപ്പാവിന്റെ അരിക്
urdچلا
   see : चिकाचा पडदा

झिळमिळी

  स्त्री. नथ , हार इ० दागिन्यांस शोभेसाठीं लावलेलें लोंबणारें मोतीं , लोलक इ० . पायीं पैजण सांकळया । नक्षिदार चरणांगुळया । लावून वर्ते झिळमिळया । - होला ८० . २ कांचेच्या झुंबराला लावलेला लोलक . ३ ( पगडी इ० कास ) शोभेसाठीं लावलेला कलाबतूचा झुमका , पदरांचे दोरे , दशा , आंचळया . वरतीं टांगण्याकरितां कमानीचा घाट काढून खालीं झिळमिळया काढाव्या . - रंगवल्लिका १ . १६ . ४ शोभेसाठीं लावलेल्या ( कागद , झालर इ० काच्या ) चिरफळया . ५ जुनाट छपराला लोंबणारें कोळिष्टक ; जळमट . ६ ( ल .) लिकलिकी ; मंदमंद प्रकाश ; मिणमिण . निबरी काझु सारखी । झिळमिळी करी । - ख्रिपु २ . २२ . ४२ . [ सं . झला = ज्योत . देप्रा . झिल्ली = लहरी , तरंग ; हिं . झिलमिळा = हलणारी ज्योत , एक प्रकारचा बारीक मऊ कपडा ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP