Dictionaries | References क कुणबी Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 कुणबी हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi | | noun भारत के महाराष्ट्र राज्य में रहनेवाली एक जाति Ex. परभणी जिले में कुणबी, माली आदि जातियाँ प्रमुख रूप से पाई जाती हैं । ONTOLOGY:समूह (Group) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:कुणबी जातिWordnet:benকুণবী gujકુણબી kasکُمبی , کُمبی زٲژ kokकुणबी marकुणबी oriକୁଣବୀ panਕੁਣਬੀ sanकुणबीजातिः urdکُنبی , کُنبی ذات Rate this meaning Thank you! 👍 कुणबी कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani | | noun भारताच्या महाराष्ट्र राज्यांत रावपी एक जात Ex. परभणी जिल्ल्यांत कुणबी, माळी, बी जाती मुखेल रुपान मेळटात ONTOLOGY:समूह (Group) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benকুণবী gujકુણબી hinकुणबी kasکُمبی , کُمبی زٲژ marकुणबी oriକୁଣବୀ panਕੁਣਬੀ sanकुणबीजातिः urdکُنبی , کُنبی ذات Rate this meaning Thank you! 👍 कुणबी A dictionary, Marathi and English | Marathi English | | was steadily held and constantly carried out under the by-gone regime, whether Maráṭhá or Muhammadan. hind. Pr. शूद्र का बेटा गहूंका आटा जिस वखत कुंटा तो मिठा. Rate this meaning Thank you! 👍 कुणबी Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m A peasant, cultivator. Rate this meaning Thank you! 👍 कुणबी मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक जात Ex. परभणी जिल्ह्यात कुणबी, माळी इत्यादी जाती प्रामुख्याने आढळतात. ONTOLOGY:समूह (Group) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:कुणबी जातWordnet:benকুণবী gujકુણબી hinकुणबी kasکُمبی , کُمبی زٲژ kokकुणबी oriକୁଣବୀ panਕੁਣਬੀ sanकुणबीजातिः urdکُنبی , کُنبی ذات Rate this meaning Thank you! 👍 कुणबी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. कुनबावा करणारा ; शेती करणार्या जातीपैकीं एक ; शेतकरी ; शेतीचा धंदा करणारा . म्ह० १ कुणबी इळ्या इतका उजू . २ कुणबी मेला भुतानें , बामण मेला वातानें सोनार मेला पित्तानें . ३ कुणब्यासा रिखा दाता नाहीं , कुटल्यावांचुन देत नाहीं . ४ कुणबी सारिखा दाता नाहीं और मारे बिगर देता नहीं . ( सं . कुलपति , कुळंबी , कुणबी )०दोक वि. ( शुद्रोदक या संस्कृत शब्दांच्या अनुरोधानें बनविलेला शब्द ) = कुणब्यानें आणलेलें , स्पर्श केलेलें उपयोग केलेलें ( पाणी , भांडें , कोणतीहि वस्तु .) ( कुणबी + उदक )०माळी पु. शेती करणार्या सर्वसामान्य लोकांसंबंधी शब्द ;' शेतकरी लोक ; खेड्यांतील लोक .०हिंशेब पु. कुणबाऊ हिशेब खेडबळ , हेंगाडा , ठोकळ पद्धतीनें केलेला हिशेब ( खड्यांनी , बोटें घालुन इ० केलेला ) Rate this meaning Thank you! 👍 कुणबी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | कुणबी इळ्या (विळ्या) इतका उजू (वाकडा) कुणब्याचे हत्यार जे विळा ते जितके सरळ म्हणजे वाकडे असते, तितकेच कुणब्याचे वर्तन वाकडे असते. Related Words कुणबी कुणबी जात कुणबी जाति कुसक्या काष्टीचा कुणबी कुणबी माजला, मराठा झाला कुणबी दिवाळीस शहाणा होतो चैत्र गळे, कुणबी पळे कुणबी मेला भुतानें, ब्राह्मण मेला वातानें हेंगाडा कुणबी दूणा राबे, धन्याला खर्च फार लागे अडाणी कुणबी दुहेरी राब हातांत लंगोटी उभ्यानें हाग कुणबीजातिः কুণবী ਕੁਣਬੀ କୁଣବୀ કુણબી कुणब्याची जात (कुणबी जात) विळ्या इतकी वांकडी, पण ठोकून होती नेटकी कार्तिक महिन्यांत कुणबी शहाणा अजाण कुणबी दुप्पट राबे अडाणी कुणबी दुप्पट राबे हेकड कुणबी, दुगणी दाम हेकड कुणबी सातदां राबे चैत्र गळे आणि कुणबी पळे कुणबी गांठावा उपाशीं नि बामण गांठावा पोटाशीं असा कुणबी हाट्या, वाटेवर लावी कांट्या माळी ओळखे मळयांत आणि कुणबी ओळखे खळयांत कणिक आणि कुणबी तिंबल्या खेरीज मऊ येत नाहीं गाढवी गूळ हगतात मग कुणबी भीक कां मागतात रठ्ठ कुणब्याची बेटी, गव्हाची रोटी, मळल्यानें तिला चव येते कणबी कुणब्याची जात विळ्याएवढी वाकडी कुलंबीण कुळवा कुळवाडीण म्हातन कुळंबीण कुळवाडहिशेब चिलपाट नांगरे दादा निळॅ सुदीर कोनट कुसक्या काष्टीचा कुळंबी भैर्या पडेल हस्त तर कुळंबी मस्त पाळण्याला बाशिंग बांधणे कुणबीण कुणबाबा कुणब्याच्या जातीला आडवें ना उभें ठाकरं नि लाकडं बाल्या मुजेरी देवहत पडतील हस्त, तर कुळवाडी होती मस्त खांडेनवमी एळु कुणब्याचा बेटा, गांडीत (ढुंगात) लंगोटा, पण धर्माचा मोठा कुर्हाडीला नाही म्यान, आणि कुणब्याला नाही ग्यान कुळंब्याक जवादी मिळाली, त्याणें खाल्ली आंबली बरोबर कुळंब्या जवाद दिली, आमील बराबर भुर्र केली कुणबट कुनबाईकी कुळंबी गहूं जीव घेऊन राहाणें चलते तिफणी बारागळ, कुणब्याची तारांबळ चालते तिफणी बारागळ, आणि कुणब्याची तारांबळ मुष्टि मोदक देणें कुळवाडी गबाळ्या आषाढीं तट, श्रावणी भट, भादवी कुणबट उण्या कामा दुणे दाम, आळशी माणसाला दुप्पट काम कुणबड कुणबाऊ कुणब्याला जो म्हणेल आप, त्याचा गाढव बाप कुळवाड सरली सुगी आणि बसली सरली सुगी आणि बैस उगी गांवकर दुखणें आलें जोरावर, कांदाभाकर उरावर थाळातांब्या बामण वरडा बामण हुरडा बाह्मनी हुरडा नानमुख फिरस्त्यांतील तळाचा नाईक व मैना आडणीसावकार आयतोळा खेड्यांतली वस्ती, नमो नारायण स्वस्ति आहेर उडवा उडवी उडवें कुणबीक कुरडु अशी होणें अस्से होणें तुरट बटाई म्हणजे लुटाई आगरी Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP