Dictionaries | References च चालते तिफणी बारागळ, आणि कुणब्याची तारांबळ Script: Devanagari Meaning Related Words चालते तिफणी बारागळ, आणि कुणब्याची तारांबळ मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 कुणबी पहा.बारा धारांची तिफणी जेव्हां चालूं लागते तेव्हां कुणब्याची तारांबळ उडते. शेतीची कामें विशेषतः पेरणी एकदां जोरात सुरू झाली म्हणजे कुणब्यास घडीचीहि उसंत मिळत नाही. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP