Dictionaries | References उ उभारणें Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 उभारणें A dictionary, Marathi and English | Marathi English | | . To rise; to become erect or upright; to stand up. Ex. पालवितो करीं उभा- रूनि बाहे ॥ कृपावंता पाहे मजकडे ॥ 2 To bristle up--the hair. 3 To rise--a blister. Rate this meaning Thank you! 👍 उभारणें Aryabhushan School Dictionary | Marathi English | | v t Raise, build, set on foot. Establish in trade. Make higher. Incite. v i Rise, bristle up. Rate this meaning Thank you! 👍 उभारणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | उ.क्रि. उभें करणें ; रचणें ; स्थापन करणें ; सरळ , लंबरेषेंत बसविणें . परी महाभूतांचें दळवाडे । उभारी भलें । - ज्ञा ५ . ७८ . चालू करणें ; सुरु करणें ; गति देणें ( धंदा , काम वगैरे ) स्थापना करणें . लॉर्ड रेडिंग यांनीं लष्करी कोर्टे उभारण्याची चुकी केली . - के १० . ६ . ३० . वर आणणें ; ऊर्जितावस्थेस आणणें ; पुढें आणणें ( व्यापार , धंदा ). प्रवृत्त करणें ; पुढें करणें . वर उचलणें ; उंची वाढविणें ( ठेंगण्या वस्तूची किंवा इमारतीची ). उत्पन्न करणें ; कल्पिणें ; मनाशीं बांधणें ( तर्क , कल्पना , पद्धति वगैरे ). म्हणुनी तर्क उभारिती कामिनी । ( शिवण ) एखादें शिवावयाचें वस्त्र तुकडे जोडून व धांवदोरा घालून एकत्र करणें ; कच्चें काम करणें ; एखादा सांगाडा वगैरे तात्पुरता रचणें . - अक्रि . उठणें ; उभें राहणें ; ताठ , खडा होणें ; सरळ होणें . पालवितो करीं उभारुनि बाहे । कृपावंता पाहे मजकडे । उभें राहणें ; सरळ होणें ( केस वगैरे ). वर येणें ; उठणें ; उत्पन्न होणें ; बाहेर पडणें ( पुळी , गळूं वगैरे ). तो तसा गिळितसा न उभारे - गजेंद्रमोक्ष ( रघुनाथ पंडित ) ३७ . [ उभा , उभार ] Related Words यशाची गुढी उभारणें उभारणें कोटिध्वज उभारणें शीड उभारणें संसार उभारणें गुढी उभारणें गुढ्या उभारणें भिंत उभारणें उभारिणें कोटिध्वज उभेणें शाइणें चूड उचलणें चूड धरणें चूड लावणें उबारणें उभा करणें संसाराचा मांडव करणें उपटा उपाटा उभणें उभरणें उभविणें जगतापंथ उभवण उभारणी शेख महंमद डोलारा शेख महंमद मनोराज्य शेख महंमदी डोलारा शेख महंमदी मनोराज्य हकारणी उवाइणें उवायिणें कोटी चंदा गुढी उभवणें शीड चालविणें बाजी मिटका स्थापर्णे रच कोटि चूड बांधणें ठोकणें मंडप हांक हाक उभा संसार झाड घालणें હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP