Dictionaries | References अ अवांतर Script: Devanagari Meaning Related Words अवांतर हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : मध्यवर्ती, मध्य अवांतर A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 The others; the rest; the number or portion remaining. Ex. विवाहाचे पोटचीं अ0 कर्मे पुष्कळ आहेत. 2 Other, minor, indeterminate, that is under no particular head. Ex. चाकरीचे दोनशें रूपये येतात अ0 शंभर रूपये मिळतात. अवांतर Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 a The rest. Other, minor, indeterminate, that is under no particular head.अवांतर खर्च Extra expenses.अवांत प्राप्ति-मिळकत Bye-gains. अवांतर मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. अन्य , इकडच्या - तिकडच्या , इतर , किरकोळ , गौण ;वि. बाकीचा ,, उरलेला . अवांतर मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : इतर अवांतर महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. इतर ; दुसरा ; बाकीचा ; उरलेला ( भाग , संख्या ).मुख्य विषयाला सोडून ; किरकोळ . मालती मग अवांतर कांहीं बोलूं लागली तों काकू वर आल्या .गौण ; अनिश्चयात्मक ; विवक्षित सदरांत , प्रकारांत न येणारा ; किरकोळ . चाकरीचे शंभर रुपये येतात अवांतर शंभर रुपये मिळतात .०प्राप्ति स्त्री. किरकोळ मिळकत ; आड मिळकत .०कार्य न. निराळें काम ; किरकोळ काम .०खर्च पु. आडखर्च .०भोजन न. पाहुण्यांना , अतिथींना भोजन ; कुटुंबांतील माणसांशिवाय इतरांना भोजन घालणें . [ सं . अव + अंतर ] Related Words अवांतर अवांतर दिशा in between mediate middle center centre eye heart extra reading secondary symptom अप्रकांडकथा बालाईजाफत सवाई जमा उपखर्च बालाईयाफत भाडेकर्याची काळजी भाडयापुरती फाटे फोडणे दरसन थोडा, दिमाख बडा मुलीचा नाहीं ठिकाण आणि वर्हाडयांची घाई आवंतर कुरुचीमुरुची इतरणें फांटा भरणें perquisite शिवाई दहक शिवाय extraneous उपदिशा ऐलपैल बुणगें वरचिले वरचील अमदनी बाजे बुणगा खेरीज अरतें खारीज अमदानी अरता अरती किरकूळ दिगर ऐन include अरुता किरकोळ बाजारबुणगे reading सवा विशिष्ट शुल्क आवरण अड बाजार शाखा હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP