Dictionaries | References श शिवाई Script: Devanagari See also: शिवाय Meaning Related Words शिवाई A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Besides. 2 Without or except. 3 In comp. Additional, extra. शिवाई महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री , शिवराई पैसा .शअ . १ शिवाय ; विना ; वांचून ; खेरीज ; सोडून . शिवाय पाटीलबावाचे परवानगी इकडून तिकडे कोणी जाऊं पहात नाहीं . - दिमरा १ . ११९ . २ हे असून आणखी ; धरून वर ; आणि वर . इंग्रेज शिवाय तोफा ताहफ सव्वीस लक्ष रुपये दरसाल देत होते . - दिमरा १ . १०४ .०जमा स्त्री. अवांतर वसूल , मिळकत ; शेतसार्याशिवाय इतर खंड , गुन्हेगारी , नजर वगैरे निरनिराळया बाबीच्या वसूली रकमा .०दोर्या स्त्रीअव . तंबूच्या मधील खांबाच्या वरील भागाला बांधून ठोकावयाच्या दोर्या .०मिळकत स्त्री. अवांतर फायदा , प्राप्ति ; किरकोळ , मुख्य बाब सोडून इतर होणारी प्राप्ति . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP