Dictionaries | References अ अवांतर Script: Devanagari Meaning Related Words अवांतर हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : मध्यवर्ती, मध्य अवांतर A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 The others; the rest; the number or portion remaining. Ex. विवाहाचे पोटचीं अ0 कर्मे पुष्कळ आहेत. 2 Other, minor, indeterminate, that is under no particular head. Ex. चाकरीचे दोनशें रूपये येतात अ0 शंभर रूपये मिळतात. अवांतर Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 a The rest. Other, minor, indeterminate, that is under no particular head.अवांतर खर्च Extra expenses.अवांत प्राप्ति-मिळकत Bye-gains. अवांतर मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. अन्य , इकडच्या - तिकडच्या , इतर , किरकोळ , गौण ;वि. बाकीचा ,, उरलेला . अवांतर मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : इतर अवांतर महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. इतर ; दुसरा ; बाकीचा ; उरलेला ( भाग , संख्या ).मुख्य विषयाला सोडून ; किरकोळ . मालती मग अवांतर कांहीं बोलूं लागली तों काकू वर आल्या .गौण ; अनिश्चयात्मक ; विवक्षित सदरांत , प्रकारांत न येणारा ; किरकोळ . चाकरीचे शंभर रुपये येतात अवांतर शंभर रुपये मिळतात .०प्राप्ति स्त्री. किरकोळ मिळकत ; आड मिळकत .०कार्य न. निराळें काम ; किरकोळ काम .०खर्च पु. आडखर्च .०भोजन न. पाहुण्यांना , अतिथींना भोजन ; कुटुंबांतील माणसांशिवाय इतरांना भोजन घालणें . [ सं . अव + अंतर ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP