Dictionaries | References

अमदनी

   
Script: Devanagari
See also:  अमदानी

अमदनी

  स्त्री. 
   हंगामांत उत्पन्न होणार्‍या वस्तू ; विवक्षितकालीं बाजारामध्यें येणारा माल .
   हंगाम ; मोसम ; सुगी ; विपुलता .
   आयात मालावरील जकात ; दस्तुरी .
   ( जकाती भाषेंत ) नव्या रस्त्यावरील , पुलावरील किंवा नदीच्या तरीवरील , रहदारी ; व्यापारी वाहतूक .
   उत्कर्षाचा , भरभराटीचा काळ ; ऊर्जित काळ . सांप्रत तुझी अमदानी आहे म्हणून मोठाल्या गोष्टी सांगतोस .
   अवांतर मिळकत ; खेरीज प्राप्ति ; आगंतुक लाभ ; आडमिळकत .
   कारकीर्द ; अंमल .
   ( व . ) उत्पन्न ; अमदनी .
   आवक ; उत्पन्न ; वसूल . चहूंकडून गल्ला येथें येण्याची आमदानी बंद जाली . - रा ५ . ४४ . [ फा . आमदनी = मोसम ; येणें ; आयात ( माल ) उत्पन्न ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP