Dictionaries | References स सहस्त्र Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 सहस्त्र A dictionary, Marathi and English | Marathi English | | A thousand. Rate this meaning Thank you! 👍 सहस्त्र Aryabhushan School Dictionary | Marathi English | | a A thousand. n Thousand. Rate this meaning Thank you! 👍 सहस्त्र महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | वि. एक हजार . [ सं . ]०कर पु. सूर्य .०किरण न. सूर्य .०घृत न. हजार वेळां धुतलेलें औषधोपयोगी तूप .०दल न. १ कमल . २ ब्रह्मरंध्र ; ब्रह्मदल . सहस्त्र दलाचा मेघु । पीयूषें वर्षोनि चांगु । - ज्ञा १८ . १०३९ .०धा क्रिवि . हजार तर्हानीं , प्रकारांनीं .०नयन न. इंद्र .०नाम न. १ हजार नांवांचा संग्रह , यादी ( विष्णु , शिव वगैरे देवतेस तुलसी , बेल , दूर्वा वगैरे वरीलपैकीं एकएक नांव घेऊन हजार नांवागणिक वाहण्याचा प्रकार . ३ ( ल ) अपशब्द ; शिव्या . तुम्हांस सहस्त्रनामें वाहतात . - ख २७११ .०फडी वि. १ हजार फडया असलेला ( नाग , शेष ). २ फडया निवडुंग .०फळ न. एक दोडक्यासारखें भाजीचें फळ व वेल .०भोजन न. एक हजार ब्राह्मणास अन्नदान देणें , जेवण घालणें .०मुख पु. शेष . न वर्णवती सहस्त्रमुखा । ब्रह्मादिका अलक्ष्य । - एरुस्व १ . २२ .०रश्मि पु. सूर्य .०शः क्रिवि . हजारांनीं ; हजारों .सहस्त्रावधि क्रिवि . हजारांनीं ; हजारों .०शीर्ष वि. हजार डोकीं असलेला ( विराट पुरुष ); हजार मस्तकांचा . फंणांचा ( शेष ) जी सहस्त्रशीर्ष याचे दाखले कोडी . वरी होताति एकि वेळे । - ज्ञा ११ . २६९ सहस्त्राक्ष - वि . १ हजार डोळयांचा . २ सर्व पाहणारा ( विराट्पुरुष ). - पु . इंद्र . Related Words ७२००० २००२०२ सहस्त्र ६०००० ८८००० दश सहस्त्र अंगाला सहस्त्र विंचू लागणें सहस्त्र बंदाखालीं बसणें कोणा शतभोजनः कोणा सहस्त्र भोजनः अपेप साहस्त्र कराराचा कंठीदार अंतःपुर thousand कामिणा कामिणी कामिना विळ विश्वसृज अनक तर्जणे मचक्नुक विश्र्वन्तर तेतीस निखळ आवाळूं भातुकें भातूक पालथ्या घागरीवर पाणी निवातकवच कामिनी कालकेय विदेघ माथव शालिहोत्र-तंत्र अजप अजपा चौकडी महाभिष आर्यक कनक औट भद्रायु मंकणक पुरंदर सुकर्मन् २८ दाम संहिता व्याडि दाक्षायण यमक युग ऋचीक शेष ब्रह्म कद्रू वात्स्यायन शूरसेन अधिक बंद पंचशिख कार्तवीर्य नाग वैशंपायन वरुण कर सत्यकाम निमि पितरः रावण परशुराम बक देवयानी वाल्मीकि १८ गौतम बुद्ध वृत्र नव पाणिनि प्रजापति ययाति ब्रह्मन् विष्णु હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP