Dictionaries | References

कामिणा

   
Script: Devanagari
See also:  कामिणी , कामिना , कामिनी

कामिणा

  स्त्री. १ प्रियार स्त्री ; सुंदर स्त्री ; शृंगार चेष्टा करणारी स्त्री . प्रियतमा . ' काय चंचळुय मासाकामिनी कटाक्षु जैसा । ' - ज्ञा . १४ . १७० ' ऐशीं सहस्त्र ज्या सुदरा कामिनीमाजी मुखरणें मदोदरी । ' - तुगा ३४ . ३६ .' बगुन कामिणी तुला नगरच्या पडतिल बीमार .' - मृ १८ . गौडी माध्वी पैष्टीतीन मद्य प्रगट जनीं । चौथें मद्य तें कामिनी । ' ( सं .) २ सामान्य अर्थानें स्त्री . ( सं . कम् )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP