Dictionaries | References

निधान

   
Script: Devanagari
See also:  निधि , निधी

निधान

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 

निधान

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 

निधान

निधान

  न. १ कुबेराचा खजीना ; द्रव्यसंग्रह ; भांडार . हे नऊ आहेत - पद्म , महापद्म , शंख , मकर , कच्छप , मुकुंद , नंद , नील , खर्व . त्यास नऊ निधि व अष्टमहासिद्धि अनुकूल आहेत . २ ( सामा . ) ठेवा ; सांठा ; संग्रह ; भांडार . की निधान सकळ धर्माचे प्रगटले असे । - ज्ञा २ . १९१ . ३ खनि ; खाण . ४ पुरलेले , गुप्त धन ; ठेवा . की लोटले या विवसी । देखे निधानु जेवी । ५ पात्र ; भाजन ; आधार , आश्रयस्थान ; ठिकाण . ( समासांत ) गुण - दया - विद्या - करुणा - पाप - निधान - विधि . जेथ राहोनि असती अमर । ते निधान मी । - ज्ञा ९ . २९५ . विद्वत्ता म्हणजे सर्व गुणांचे निधान . - नि ३९ . [ सं . ] म्हधान्य तेथे घुशी निधान तेथे विवशी . निधिनिक्षेप - पु . जमीनीत पुरलेले धन , ठेवा ; भूमिगत द्रव्य . मूळचे हे दोन शब्द असून त्यांचा अर्थ निधी = खाणी , व निक्षेप = पुरलेले द्रव्य असा आहे . ( हा जोडशब्द जुन्या सनदा - कागदपत्रांतून तृण , काष्ठ , पाषाण , निधिनिक्षेप या सर्व हक्कांसह जमीन दिल्या - विकल्याच्या खुलाशाबाबत येतो ). निधिनिक्षेपासहित म्हणजे पुरलेल्या सर्व द्रव्यासह . निक्षेप पहा . [ सं . ]
  न. निदान पहा . अखेर ; शेवट . ' निधानी मुंबईहून हर कोठे निघोन जाइन .' - पेद ५ . ७४ . ( सं . निदान )

निधान

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English |   | 
नि-°धान  n. n. putting or laying down, depositing, keeping, preserving, KātyŚr.; [MBh.] &c.
ROOTS:
नि °धान
दण्ड-न्°   laying aside (cf.)
ROOTS:
दण्ड न्°
   placing (the sacrificial fire), KātyŚr.
गर्भ-न्°  f. place for depositing anything, receptacle (rarely m.; ifc.f(). ; cf.), [RV.] &c. &c.
ROOTS:
गर्भ न्°
   a place of cessation or rest, [W.]
-ता  f. anything laid up, a store, hoard, treasure (esp. the of कुबेर), [Mn.] ; [Mṛcch.] ; [Ragh.] &c. (f., [Jātakam.] )
ROOTS:
नि-°धान  mfn. mfn. containing anything (gen.) in itself, [TĀr.]
ROOTS:
नि °धान

निधान

Shabda-Sagara | Sanskrit  English |   | 
निधान  n.  (-नं)
   1. A Nidhi or divine treasure, belonging especially to kuvera the god of wealth.
   2. A receptacle, a place or vessel in or on which any thing is collected or deposited.
   3. place of cessa- tion or rest.
   4. property, possessions, wealth.
   E. नि in or on, धा to possess, Unādi affix क्यप् or according to others भावे ल्युट्H see निधि .
ROOTS:
नि धा क्यप् भावे ल्युट्H निधि .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP