Dictionaries | References

चीड

   
Script: Devanagari
See also:  चिरड , चीढ

चीड

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 

चीड

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  offence; irritability.

चीड

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  चिडण्याची अवस्था किंवा भाव   Ex. त्याच्याशी मस्करी करू नकोस, त्याला छोट्या-छोट्या गोष्टींची चीड येते.
ONTOLOGY:
अवस्था (State)संज्ञा (Noun)
Wordnet:
kasچِڑ
mniꯍꯨꯠ ꯐꯦꯠ꯭ꯇꯧꯕ꯭ꯃꯤ
oriଚିଡ଼ି ଚିଡ଼ା
urdچڑ , چڑھ
   see : राग

चीड

  स्त्री. चिरड ; तिटकारा ; घुस्सा ; राग ; संताप . २ शीघ्र कोपीपणा ; रागीटपणा . [ चिडणें हिं . ]
  स्त्री. रोष ; रुसवा ; राग ; त्रास ; उणें उत्तर , मर्मश्रवण इ० कांपासून होणारा मनाचा क्षोभ ; अपमान जाणवणें ; राग . [ क्रि० भरणें ) २ चिडखोरपणा ; क्रोधस्वभाव ; शीघ्रकोपीपणा . ३ तिटकारा ; किळस , कंटाळा . ( क्रि० येणें ) [ चिडणें ]
  पु. कोयंडयासह असलेला कलूदार रुपया . हा कंजारणी स्त्रिया गळयामध्यें घालतात . - गुजा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP