Dictionaries | References त तळतळणे Script: Devanagari Meaning Related Words तळतळणे मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 verb चीड, दुःख अनावर होणे Ex. ह्या सर्व गोष्टी ऐकून म्हातारी तळतळली. तळतळणे महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अ.क्रि. १ ( उन्हाच्या त्रासाने ) खितखितणे ; उबगणे ; डगडगणे ; ( अग्निताप ; ळुधा इ० नी जिवाची ) घालमेल होणे . २ दुःखाने विव्हळ होणे ; तळमळणे . ३ संतापाने चरफडणे ; हातपाय आपटणे ; शाप देणे . ४ रोगग्रस्तपणामुळे ( दुसर्याच्या जाचामुळे ) जीवितास कंटाळणे ; विटणे ; उबगणे . - शास्त्रीको [ तळतळ ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP