Dictionaries | References च चर्हाट Script: Devanagari Meaning Related Words चर्हाट मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. कंटाळवाणे भाषण , चर्पट पंजरी , पाल्हाळ , लांबलचक भाषण ;ना. दोर , दोरखंड . चर्हाट मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : रामायण चर्हाट महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. १ दोर ; जाड दोरी , दोरखंड ; ( व . ) धांद . २ चर्पटपंजरी ; पाल्हाळ ; कंटाळवाणें भाषण . ( क्रि० वळणें ; लावणें ). अहमद याप्रमाणें आपलें लांबलचक चर्हाट वळीत असतांना दोअन घटका निघून गेल्या . - उष : काल [ सं . वराट ] म्ह० देवाची गेली घांट ( तर ) गुरवाचें गेलें चर्हाट . चर्हाट मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 चर्हाट वळणें[चर्हाट = दोरखंडलांब व जाड दोरी.] पाल्हाळ लावणेंलांबलचक बिनमुद्याचे भाषण करणेंकंटाळवाणी बडबड लावणें. ‘त्याने मूळ विषय सोडून लांबलचक आत्मस्तुतीचे चर्हाट वळले.’ -विक्षिप्त २.७८. ‘गणकः-(त्रासून स्वगत) लागला पुन्हां चर्हाट वळायला!’ उग्र २.४. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP