Dictionaries | References

वाळवट

   
Script: Devanagari
See also:  वाळवंट , वाळवंठ

वाळवट     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Abounding in or composed of sand--a soil.

वाळवट     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  A bounding in or composed of sand-a soil.

वाळवट     

 न. ( व . ) घोडयाच्या किंवा जनावरांच्या केसांचें केलेलें चर्‍हाट . [ वाळ = पुच्छ ; केंस ]
 न. वाळूचें मैदान ; रण . वाळवट - वि . वाळुयुक्त ; वाळूचें ; वाळूमिश्रित . [ सं . वालुका ] वाळसर - वि . वालुकायुक्त ; वाळुमिश्रित ( जमीन , जागा ); रेताड . वाळसरा - पु . वाळवंट ; वाळूची जमीन . तेथें जांबुळबुडीं वाळसरा असे । - पंच ४ . १ . [ वाळु ] वाळुवट , वाळुवंट - न . वाळवंट पहा . मग हीवें पीटों देइजें वाळुवंटी । मंदाकिनींचा । - शिशु ७९० .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP