Dictionaries | References

वटवट

   
Script: Devanagari

वटवट     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Gabble, jabber, clack, clatter.

वटवट     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Gabble, jabber, clatter. वटवटणें
v i   Prate, gabble.

वटवट     

ना.  चर्‍हाट , टकळी ( तोंडाची ), बडबड , रिकामी कटकट , लांबण ( कंटाळणवाणी आणि न संपणारी ).

वटवट     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : बडबड, बडबड, बडबड

वटवट     

 स्त्री. 
अप्रयोजक , कंटाळवाणी बडबड ; टकळी . तुमची चुकविली वाट । करी वटवट या निमित्ये । - तुगा ६९५ . - दा २ . ३ . ७ .
रिकामी कटकट . [ ध्व . वट ! ] वटवटणे - अक्रि . वटवट करणे ; टकळी लावणे . हा भलतेच वटवटी सदा । वटवट्या - वि . वटवट , कटकट करणार ; बडबड्या .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP