Dictionaries | References

चरबट

   
Script: Devanagari

चरबट     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Idle talk. v लाव, मांड. 2 Pertness, sauciness.
Rough, prickling or coarse to the touch. Rough or hard to the tongue--articles of food. 3 Sharp or keen--a blade: and fig., abuse, censure. 4 fig. Subtle, wily, astute. 5 Pert, sharp, saucy. 6 Idly talkative.

चरबट     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Rough, prickling or coarse to the touch. Subtle, wily, astute. Pert, sharp, saucy. Idly talkative.
 f  Idle talk. Pertness, sauciness.

चरबट     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : खरबरीत

चरबट     

 स्त्री. १ कंटाळवाणें भाषण , चर्‍हाट . ( क्रि० लावणें ; मांडणें ). २ उध्दटपणा ; दांडगेपणा . [ चरब ] - वि . १ ओबडधोबड ; खरखरीत ; चरबरीत . फरशांचा पृष्टभाग साधारण चरबट माठीव असावा . - मॅरेट ५५ . २ जिभेला चरचरीत , कठिण लागणारा ( खाद्य पदार्थ ). ३ तीव्र ; तीक्ष्ण ( धार , अपशब्द , निंदा , निर्भत्सना ). ४ हिकमती ; शहाणा ; कल्पक ; धूर्त . नेणती वर्‍हाडिणी चरबटा । - एरुस्व १४ . ५९ . ५ उध्दट ; दांडगा . ६ फाजील वटवट करणारा ; चर्पटापंजरी करणारा ; रिकामा गप्पिष्ट . भारीच चरबट आहे हा पोर . ७ ( ल . ) बेचव ; चव न समजणारी ( जीभ ). जीभ चरबट होणें ( ऊंस , नागवेलीचें पान इ० खाल्यामुळें जीभ , तोंड ). २ पुळयांच्या , फोडांच्या , खवल्यांच्या योगानें खरखरीत , चरबरीत होणें ( शरीर ). ३ खरखरीत असणें , होणें ( खरकटें , राख , माती चिकटून राहिल्यामुळें भांडीं , हात वगैरे ); कामाच्या योगानें खरबरीत , चरच रीत , जाड होणें ( हात ). ४ ओरखडला जाणें ; ओरबडला जाणें ; खरडणें ; खरचटणें ; अस्ताव्यस्तपणें किंवा धसफस केल्यानें फाटणें ( शरीर , अवयव ). ५ चाटून जाणें ; घासून जाणें . वाघाची नखें चरबटलीं . सापाचा दांत चरबटला मात्र . न्हाव्यानें केंस चरबटले उगीच . गोळी चरबटली . ६ बडबडणें ; वटवट करणें ; चकाटया पिटणें . [ चरबट ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP