Dictionaries | References ख खोट Script: Devanagari Meaning Related Words खोट हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : दुर्गुण, मिलावट खोट कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun नागड्या पांयाचो फुडलो भाग तशेंच घातिल्ल्या जुत्याचें तोक वा चपक्यांतली खंयची वस्तू वा व्यक्तीचेर केल्लो आघात Ex. टीटीआइन रेल्वेच्या बर्ताचेर न्हिदील्ल्या यात्रीकाक खोट मारून जागयलो ONTOLOGY:शारीरिक कार्य (Physical) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benকিল oriଗୋଇଠା sanपादप्रहारः खोट A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 ; any concretion or clot. खोटीचा Composed or made of खोट, as खोटीचें भांडें.. 2 Falsehood, i. e. want of truth, of reality, of honesty, of faithfulness, of sincerity &c. 3 or खोंट f The heel. खोट Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f An ingot. A lump. Falsehood. Loss. खोट मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. तोटा , नुकसान , घस ;ना. टाच ( पायाची ). खोट मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : तोटा खोट महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ धातुचा गोळा ; लगड ; वीट ( बिन घडलेल्या किंवा रस केलेल्या जुन्या धातुची ). ' आसुरी संपति हा खोटु । ' - ज्ञा . १६ . २१६ . ' संस्कृत खोटिये गाळुन मनें । देश भाषा घडिलें लेणें । ' मुसभा १ . २१ . २ ( ल .) गोळा लगदा ( कफ . रक्त , दही , खवा इ०चा ); गुठळी ; गोली . खोटीचा - वि . लगडीचा बनविलेला , केलेला ; खोटींचे भांडें .' स्त्री. १ टांच . २ ( गो .) लाथ . स्त्री. तोटा ; नुकसान ( व्यापार - व्यवहारांत ) ( खुट ) स्त्री. १ खोटे ; असत्य ; खरेपणा ; प्रामाणिकपणा , विश्वासपणा इ० चा अभाव . २ ( व .) दोष ; वैगुण्य ; कमताई ( सं . कूट )०खाणे तोटा येणें ; बुड लागणें .०वाद पु. टांचबंद ( वहाणेचा ).०चाल वि. १ गैरशिस्त ; बदफैली ; दुर्गुणी ; चालीचा , संवईचा . २ संप्रदायाविरुद्ध वर्तनाचा .०पत्र न. ( कायदा , ग्रामपंचायत ) अपराध्यापासुन यांच्या खोटेपणाची किंवा अपराधाची घेतलेली जितपत्र .०वेरा पु. सरकारी वसुलांतील तुट भरुन काढण्याठीं बसविलेला जादा कर , आकारणी .०वाद पु. खोटेपणा ; लबाडीचा आरोप . ( क्रि० येणें .) ' त्याचें पदरीं खोटवाद आला .'०साळ वि. १ हीण ; हीणकस ; खोटी ( धातु ). २ अप्रमाणिक ; खोटा ; वाईट चालीचा ; दुर्वर्तनी . ' आमुच्या आशांनी भीतीला खोटसाळ हो म्हटलें । ०केक २ . ३ कृत्रिम ; बनावट . ४ गैरभरंवशाचा ; लुच्चा ; खोडकर ; दुष्ट ; खोडसाळ पहा . ( खोट + साळ = शाळा ) खोट मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 खोटा खाणेंतोटा होणेंघस लागणें. खोट नेपाली (Nepali) WN | Nepali Nepali Rate this meaning Thank you! 👍 See : दोष खोट A Sanskrit English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 खोट mfn. mfn.v.l. for खोरq.v. खोट Shabda-Sagara | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 खोट r. 1st cl. (ऋ) खोट्ट (खोटति) To be lame or lamed.r. 10th cl. (खोटयति) 1. To eat.2. To throw or cast. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP