Dictionaries | References

काठेवाडी भिकार

   
Script: Devanagari
See also:  काठयावाडी भिकार

काठेवाडी भिकार

  न. किरकोळ , काटकुळया , रोडक्या माणसाला तुच्छतादर्शक म्हणतात .

काठेवाडी भिकार

   काठेवाडी लोक उंच पण सडपातळ असतात, यावरून रोडक्‍या मनुष्‍यास तुच्छतादर्शक हा वाक्‍प्रचार योजतात. तसेच काठेवाड हा प्रदेश रूक्ष असल्‍यामुळे तेथील बरेच लोक धंद्याकरितां बाहेर जातात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP