Dictionaries | References

धुडकी

   
Script: Devanagari
See also:  धुडका

धुडकी

   पुस्त्री . १ सुडका ; धांदोटी , उडणारी चिंधी ; धडकी . २ ( अनेकवचनी प्रयोग ) फाटकी तुटकी भिकार वस्त्रे . धुडके , धुडक्या उडविणे - करणे - ( चिंध्या चिंध्या करणे ) पूर्णपणे पराजित , फजित करणे ; अगदी फटफजीती उडविणे धुडका - पु . ( व . ) मोठे फडके . धडपा पहा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP