Dictionaries | References उ उधळणें Script: Devanagari Meaning Related Words उधळणें A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 .with passion or vehemence: to burst out violently--some smothered disease &c. &c. 2 To fail--a crop. 3 To run off--a tenant &c. उधळणें Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 v t Throw about; scatter. Expend lavishly and profusely.vi To flee in every direction, to run off. उधळणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स.क्रि. वर फेंकणें ; उडवणें ; पसरणें ( धूळ , गुलाल , राख वगैरे ).वारवणें ; वारा घालणें .( ल . ) पळवून लावणें ; दाणादाण करणें ; दशदिशां करणें ; हांकून लावणें ; पिटाळून देणें ( सैन्य , गर्दी वगैरे ).अतिशय खर्च करणें ; उधळपट्टी करणें . हा काय पैसा उधळतोस !( सामा . ) नाहींसें होणें , जाणें . अहो या लोहाचा जिनस परिसेसीं जरि मिळे । तयाच्या संसगे अखिल मग लोहत्व उधळे । - सारुह ५ . ६२ . - अक्रि .दशदिशां पळणें ( सैन्य , समाज वगैरे ). शिकारीला गेलेलें स्त्रीसैन्य उधळलेलें दिसतें . - बाय ४ . २ .अनावर होणें ; बुजून पळणें ( भ्यालेला घोडा , बैल वगैरे ). घोडा मोकळा सुटला कीं सारखा उधळतो .उनाडणें ; भटकणें ; फिरणें ( मूल वगैरेनें ). हा दिवसभर गांवांत उधळतो व रात्रीं घरीं येतो .आवेशानें एखादी क्रिया करणें ( मारणें , शिव्या देणें वगैरे ).जोरानें बाहेर पडणें ; बळावणें ( एखादा रोग ).बुडणें ; अजिबात नाश होणें ( पीक वगैरे ).पळून जाणें ; नाहीसें होणें ( एखादें कूळ , भाडेकरी वगैरे ). [ सं . उद + धूल ; उध्दूलन ] उधळा घालणें -उड्या मारणें ; हैदोस घालणें ; दांडगाई मांडणें .पळवून लावणें , ( मंत्रानें , जादूनें वगैरे ). Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP