Dictionaries | References

चौफेरी

   
Script: Devanagari
See also:  चौफेर

चौफेरी     

क्रि.वि.  चारी बाजूंनीं ; चहूंकडून ; जिकडेतिकडे ; चौगर्द . तंव पावले ऋषेष्श्वर । देवीं दाटलें अंबर । अग्नि लाविला चौफेर । परशुरामें । - कथा २ . १३ . १०७ . [ चौ + फेर ] ( वाप्र . )
०उडणें   ( ल . ) बोलण्यांत भलतीकडे वाहवणें ; विसंगत विश्वानें करणें . २ चारी दिशांना उधळणें .
०काढणें   ( घोडा इ० ) भरधांव पळविणें ; चौखूर दामटणें .
०निघणें   उडणें लागणें जाणें - चौखूर , भरधांव पळूं लागणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP