Dictionaries | References

उधाळा

   
Script: Devanagari

उधाळा

  पु. 
   डोळ्यांत कांहीं उधळून गेलें असतां होणारी स्थिति ; उधळणें ; धुंदी . मज कैसा पडला मोहाचा उधाळा ॥ - भाए ३८८ .
   भुकटी ; रक्षा ; भस्म . घाली रुपाचा उधाळा । - भाए ३६२ . [ सं . उध्दूलि ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP