Dictionaries | References

हाडें उजवणें

   
Script: Devanagari
See also:  हाडें भाजणें , हाडें शेकणें

हाडें उजवणें     

कसें तरी लग्न उरकणें " जरी लहानपणींच, ह्यांच्या वडिलांनीं ह्यांचीं ‘ हाडें भाजण्याचा ’ किंवा यांच्या पायांत ‘ सवामणाची बीडी ’ अडकवून ह्यांस " चतुर्भूज केलें होतें. "-छच १०१.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP