Dictionaries | References

उजवणें

   
Script: Devanagari

उजवणें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. 3 To turn out well.

उजवणें     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
v i   Be concluded. Turn out well.

उजवणें     

अ.क्रि.  
स.क्रि.  तेजस्वी करणें ; प्रकाशित करणें ; तेवणें ; शेववी मोगरकर तीन साली त्रिपुर ऊजवूं देत नाही ' आडिमहा १४४ . ( सं . उज्जलन )
अ.क्रि.  
विहित क्रमाप्रमाणें समाप्त होणें , पार पडणें ; यथासांग तडीस जाणें ( नेम , विधि , धर्मकृत्य ). सफल होणें ; सुपरिणामी होणें . मग म्हणे गा प्रज्ञाकांता । उजवली आजि वक्तृत्वता । - ज्ञा १४ . ६३ .
आपत्ति , रोग इत्यादींतून निभावून जाणें , पार पडणें .
चांगला निघणें ; निवळणें . [ सं . ऊर्ज ]
स्वत : चा विवाह इत्यादि संस्कार होणें , नुजवेचि कव्हणें बोले । आंगा आठुवर पण आलें । - शिशु २०८ . [ सं . उद्यापन ; प्रा . उज्जावण = उजवणें ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP