Dictionaries | References श शेला Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 शेला A dictionary, Marathi and English | Marathi English | | A sort of scarf, a cloth composed of four breadths depending from the shoulders loosely over the body. Pr. सरकारचें तेल शेल्यावर घ्यावें Accept the gifts or honors of the great at whatever damage or cost. Rate this meaning Thank you! 👍 शेला Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m A sort of scarf. Rate this meaning Thank you! 👍 शेला मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun मलमलची किंवा रेशमी अशी एक प्रकारची शाल Ex. शीलाने शेला पांघरला आहे. ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benমলমলের শাল gujસેલું oriଶାଲ urdسِیلا Rate this meaning Thank you! 👍 शेला महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. ( कु . ) नारळाची पेंड ; नारळाच्या पोईचा देठ . शेल पहा . पु. अंगावर घ्यावयाचे एक उंची वस्त्र ; हा पूर्वी चार पट्टी एकत्र करून तयार करित . हा मानाच्या वस्त्रात असे . शेले शालू साडया क्षीरोदक लांब रुंद पाटावे । - द्रौपदी वस्त्रहरण . [ सं . चैल . हिं शेला ]०घालणें दुखवटयाची वस्त्रें देणे . शेलकट , शेलखंड , शेलगट - न . भिकार , जुना , जाडाभरडा शेला ( तिरस्कारार्थी ). शेलकाट - न . ( सातारा ) मुसलमान स्त्रिया अंगावर पांढरी चादर घेतात ती . शेलपाटी - स्त्री . शेला व पाटी , ( गांवच्या पाटलाचा हक्क , मान ). शेलपाटी दर बुडास मोकरर १॥ मण . - वाडशाछ १ . १४४ . शेला पागोटे - न . १ शेला व पागोटे देण्याची चाल असे . २ सरकारी अधिकार्यांचा एक हक्क कर . शेला पागोटें करणें - पोषाख करणे . शेलारी - स्त्री . एक उंची लुगडे ; भारी किंमतीची साडी ; शालू . एकांतांत गांठितां धरून बळकट करी शेलारीला । - प्रला १६७ . शेलावाटी - स्त्री . लग्न किंवा म्होतूर लावावयाच्या वेळी पाटलास द्यावयाचा शेला व वाटीचा मान ; एक हक्क ; कर . शेले सांबळीचा - वि . शेला व शेमला असलेला ; अकडबाज ; ऐटबाज . तेथे दोनक्षत धनुर्धर । तीनशत उभे खांडेकर । शेलेसांबळीचे झुंझार वीर । पांचशतें पै । - कथा ४ . ६ . १७५ . Related Words शेला खसखशी शेला মলমলের শাল ଶାଲ बारा वर्षै शेला विणला, म्हणे राजाच्या दफणाला سِیلا સેલું शेला घालणें शेला पागोटें नांदीचा शेला सेला शेला पागोटें करणें शेला पांघरला आणि हिंवानें मेला शेला पागोटें याचा आदिअंत बक्षिस साखरशेला शहागडी नंदीचा पासोडा नांदीचा पासोडा पांच पोषाख एदगिरी शेलकट शेलखंड शेलगट शेलेसाबळीचा असावरी कांठ असावली दुपेटा चौशाला खेंडें कसणे ओलिसेलें कुसूंबा धनवटी धनवडी साडेतीन पोशाक साडेतीन पोशाख साडेतीन वस्त्रें वरमूठ आंगागणिक आंगागवडी तपशिला तपशेला रकटें उत्तरीय जहाज लफ्फा खेंडा कुसुंबी सांधीचा सांधीतला असावरी जोट जोठ धनवड पारवा चंदेरी ताडपत्री चंदेली बारा बाबती जरी अहेर बुंथी बुथी नांदी सदका जेठा झांजर बुंथ धडी बदल वैरण अनार पक्का साडे तवा बद्दल भस्म दस्त अष्ट सांध गांव गाव बारा ति હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP