Dictionaries | References ध धनवड Script: Devanagari Meaning Related Words धनवड महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. लुगड्यांचे एक वाण , प्रकार . यास रेशमी किनार साडेचार पुंजी व मध्ये एक रुइफूल पांढरे असते . धनवडी पहा . धनवड - ट मुलुखांतील , प्रदेशांतील ( हा प्रदेश नाशिकपासून पूर्वेकडे ३० मैलांवरुन सुरु होई ). २ कर्नाटकांतील धनवड गांवचे ( लुगडे , शेला , पागोटे , जोट इ० ).०दांडगा वि. ( धनवडांतील माणसाप्रमाणे ) अरेराव ; दांडगेश्वर ( माणूस ). Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP