Dictionaries | References

विश्रांति

   
Script: Devanagari
See also:  विश्रांत

विश्रांति     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : विश्राम

विश्रांति     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Absence of employment; undesired relaxation or vacancy. वि0 असणें g. of s. To find rest, to rest. Ex. माझ्या आशांची वि0 तुम्हावर आहे All my hopes rest on you.

विश्रांति     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Rest; relief. Recreation.

विश्रांति     

 स्त्री. ( रूढ विश्रांत ) १ विसावा ; आराम ; सुट्टी ; फुरसत ; स्थिरता . २ करमणूक ; आराम ( श्रमानंतर ); मनोविनोदन . ३ करमणुकीचें साधन ; क्रीडादि मनोविनोदनाचीं साधनें . ४ ( विनोदानें ) कामापासून , श्रमापासून सुटका ; कार्यराहित्य ; कार्यशून्यता . एकच दौत आहे ती तुम्ही घेऊन गेला म्हणजे इकडे विश्रांति झाली म्हणून समजा . ५ पर्यवसान ; परिणामींची स्थिति ; शेवटची स्थिति ; अंतिम स्थिति ; मोक्ष . चौकशी करतां त्या दोघांवर मात्र चोरपणाची विश्रांति झाली . मनें मन घालूनि मागें । विश्रांति जालिया आंगें . - ज्ञा १४ . ५० . ज्ञानासि सुजन्म जोडें । आपली विश्रांतिही वरी वाढे । - ज्ञा १६ . ५९ . विश्रांति असणें - आधार , आश्रय असणें ; भरंवसा असणें ; अवलंबून असणें . माझ्या आशांची विश्रांति तुम्हावर आहे .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP