Dictionaries | References व विडा Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 विडा A dictionary, Marathi and English | Marathi English | | To turn out of an office or an employment. Rate this meaning Thank you! 👍 विडा Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m A roll of the leaf of Piper betel with Areca-nut, &c.विडा उचलणें Engage to perform a matter vaunted to be impracticable. Rate this meaning Thank you! 👍 विडा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun नागवेलीची पाने, सुपारी, काथ, चुना, लवंग, वेलदोडे घालून वळलेली घडी Ex. समारंभात जेवणानंतर सर्वांना विडे दिले ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:पान पानपट्टीWordnet:benপানের খিলি gujબીડું hinपान kanಬೀಡ kokविडो malവെറ്റിലബീഡ oriଖିଲ sanताम्बूलः tamபீடா telబీడా urdبِیڑا , گِلوری , کھِلّی , پان کابیڑا noun नागवेलीच्या पानावर सुपारी, काथ, चुना, लवंग, वेलदोडा इत्यादी पदार्थ घालून वळलेली घडी Ex. समारंभात जेवणानंतर सर्वांना विडे दिले. MERO STUFF OBJECT:पान चुना कात SYNONYM:पान पानपट्टीWordnet:sanताम्बूलम् Rate this meaning Thank you! 👍 विडा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. १ नागवेलीचीं पानें , सुपारी , कात , चुना , लवंग , वेलदोडे वगैरे घालून केलेली पट्टी ; तांबूल . विडयाचे प्रकार :- कातरविडा ; कापूरविडा ; कुलपीविडा ; गोविंदविडा ; गोंदविडा ; मोडविडा ; मोदकविडा इ० . २ विडयाचें साहित्य . पानसुपारी वगैरे . [ सं . वीटिका ; प्रा . वीठिआ ]०उचलणें ( पूर्वी एखादें बिकट काम करण्याचा प्रसंग आला असतां दरबारांत मध्यें विडा मांडून ज्यास तें काम करावयाची ईर्षा असेल त्यानें तो विडा उचलून घ्यावा अशी पध्दति होती . त्यावरून ) प्रतिज्ञा करणें ; पण लावणें ; कार्याची जबाबदारी घेणें . जो धरून आणील अनुशाल्वाला । तेणें विडा उचलावा । - जै १३ . ९ .०देणें १ निरोप देणें ; पाठवणी करणें ( समारंभ पुरा झाल्यावर विडे वांटावयाची चाल आहे यावरून ). केशवपति रायाचा । विडा घेऊन आज्ञेचा । - ज्ञाप्र १०२९ . २ कामावरून कमी करणें .०पाऊड पु. विडादक्षिणा ; विडा पैसा . विडा पाऊड भीतरां । घेऊनि रिघती गाभारां । - ज्ञा १८ . ४६ . Related Words विडा विडा लागणें विडा उचलणें विडा उचलणे बोंड विडा पांचा पानांचा विडा देणें पैजेचा विडा उचलणें पैजेचा विडा उचलून देणें बीड़ा उठाना ಜವಾಬ್ದಾರಿಯನ್ನು ತೆಗೆದುಕೊಳ್ಳು ശുദ്ധിയുള്ളതാക്കുക संजाबी विडा गुंडीचा विडा ताम्बूलः यशाचा विडा उचलणें यशाचा विडा घेणें బీడా পানের খিলি બીડું ಬೀಡ വെറ്റിലബീഡ ଖିଲ विडो ढेंग बघून पिढें, तोंड बघून विडा பீடா पान जबाबदारी उचलणे जबाबदारी घेणे विडकुली पांचा पानांचा पट्टी देणें गंगेरीपान फोडीपान गोंदविडा पानपट्टी तांबोल टिळाविडा बत्तिशी रंगविणें कांड्या कातऱ्या अवळचवळ उगाळू ऐडविड दांत नाहीं मुखांत, विडे घाली खिशांत तळी भरणें बार भरणें पीकदाणी तांबूळ betel तांबूल गरळा कशी मागावी भीक, तर तंबाकू खायला शीक कातरी वीटी बादखासा पक्क्या पानाचा हौशी आणि बारीण आली दाराशीं होड संजाप संजाफ संजाब कवळास उगाळा वीटि पट्टी देणें कुलपी कुल्पी वीटिका बारा बाबती कांतरी कर्पुर गोविंद विटी विडि पिक मोदक बत्तिसी कुल्फी त्रयोदश हडप बत्तिशी कापुर किल्ली विडी बाळंत मोर ५० तळी तेल १३ कळी बार शिर सती बारा भोग माल मुख रंग तोंड ८ હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP