Dictionaries | References व वरात Script: Devanagari Meaning Related Words वरात कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun लग्नाच्या वेळार न्हवर्या वांगडा कांय लोकांची व्हंकलेगेर वचपाची क्रिया Ex. हांगा सावन सांजेच्या पांचाक वरात भायर सरली ONTOLOGY:कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:gujજાન hinबरात kanಮದುವಣಿಗನ ಮೆರವಣಿಗೆ malവിവാഹഘോഷയാത്ര oriବରଯାତ୍ରା panਬਰਾਤ sanवरयात्रा tamமாப்பிள்ளை அழைப்பு telవరునివైపువారు urdبارات , بَرات , جُلوس شادی noun न्हवर्या बराबर लग्ना खातीर नटून थटून ताचे बराबर व्हंकलेच्या घरा वचपी लोकांचो चोंबो Ex. वरात धर्मशाळेंत उतरल्या MERO MEMBER COLLECTION:न्हवरेकार ONTOLOGY:समूह (Group) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:kanದಿಬ್ಬಣ malവിവാഹ ഘോഷയാത്ര marवर्हाड tamமாப்பிள்ளை ஊர்வலம் telబారాత urdبارات , برات वरात A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 The company composing the homeward procession of the bride and bridegroom from the place of the wedding. Pr. वराते- माघें घोडें व्याह्यामाघें पिढें Used when things are obtained after the occasion for them has passed away.An assignment or order upon the revenues or a treasury. Pr. वाऱ्यावर वरात आणि दर्यावर हवाला.A cord, leathern strip, iron bar &c. by which a swinging seat or cradle is suspended. 2 A cable or any stout rope. वरात Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f The company composing the homeward procession of the bride and bridegroom from the place of the wedding. f An assignment or order upon the revenues or a treasury. Pr. वाऱ्यावर वरात आणि दर्यावर हवाला. वरात मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun लग्नानंतर वराच्या बिर्हाडी वधुवरांनी मिरवत जाणे Ex. रात्री उशिरा वरात निघाली वरात महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. विवाहानंतर वराच्या बिर्हाडी वधुवरांनी मिरवीत जाणे ; हा समारंभ . [ सं . व्रात = समुदाय किंवा वरयात्रा ; हिं . वरात ] म्ह० वरातीमागून ( वरातेमाघे ) घोडे = एखादी गोष्ट होऊन गेल्यावर तिची सामग्री येणे . सबंध म्हण अशी = वरातेमागे घोडे ; व्याह्यामागे पिढे . स्त्री. स्त्री. झोंपाळा , पाळणा इ० टांगण्यासाठी जाड दोरी , लोखंडी सांखळी , सळई , इ००काढणे ( निंदार्थी ) धिंड काढणे ; हांकून लावणे .मामलेदार इ० कांकडून यावयाचा जो पैसा त्याविषयी सरकारांतून करतात जी चिट्टी ती ; मागणीपत्र ; हुंडी . सरकारची वरात व ऐवज पावल्याचे कबज . - वाडसमा १ . २७० .०जेवण न. वरात मिरवून घरी आल्यावर जे जेवण होते ते . वराती त्या वि .वादी ; दोर . [ सं . वरत्रा ]( सामा . ) हुंडी ; चेक ; बील . [ अर . बरात ] म्ह० वार्यावर वरात आणि दर्यावर हवाला ( किंवा भुसावर चिठ्ठी ).०दार पु. वरातीसंबंधी .सरकारची वरात घेऊन मामलेदार इ० कांकडे वसुलीकरितां येणारा शिपाई , स्वार इ० .वरातीबरोबर चालणारा . लहान मोठे असले वराती । वरचे शिरोधान सुरंग लेती । - शशिसेना .( ल . ) मामलेदार , खोत इ० कांकडून कुळाकडे येणारे तगादेदार . [ फा . बरातदार ] Related Words वरात वार्यावर वरात, दर्यावर हवाला वार्यावर वरात, भुसावर चिठठी वार्यावर वरात, भूसपर ठेंगा कर्माची वरात व म्हातारी घरांत बरात वरात काढणें ବରଯାତ୍ରା वरयात्रा மாப்பிள்ளை அழைப்பு వరునివైపువారు ಮದುವಣಿಗನ ಮೆರವಣಿಗೆ वार्याच्या वरात, भुसावर ठेंगा वार्यावर वरात, भूसावर चिठ्ठी वार्यावर वरात आणि दर्यावर हवाला वार्या वर वरात, भुसावर चिठठी ਬਰਾਤ જાન বরযাত্রী വിവാഹഘോഷയാത്ര कुरड्या होराण व्हकाल व्होकल नावळ सालझाडे झाले आणि लग्न आटोपलें दरवाज्याला केळीचा खुंट आणि वरातीला उंट गोतरचाटा चंद्रज्योती वराती बियाह न कीया, बराततो देखी है बीयाह न कीया, बराततो देखी है सुर्नीस भाणूस उतरणें गांवामागे वेडें व वरातीमागें घोडें आठन्हाण गांवामागें घोडें व वरातीमागें वेडें सुरनीस चिट्ठी आठनहाण इलाका वरातीमागून घोडें इलाखा ओहर लाडू भूंस मिरवण मिरवणी तन्खा ठेंगा मेट वारा रोखा मिरवणूक तनखा चंग मेटें नागा भला गृह काढणे दार गैर अंबा वर घर घोडा भू હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP