Dictionaries | References म मारी { mārī } Script: Devanagari See also: मारि Meaning Related Words मारी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. मरी ; महामारी . मारी - लक्षहि न तदिषुहुनि अधिक प्राणिजात सारील । - मोभीष्म १० . १६ . [ सं . मृ = मांरणें ] मारी A Sanskrit English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 मारी f. af. killing, slaughter, [Prasannar.] pestilence (also personified as the goddess of death and identified with दुर्गा), [AV.Pariś.] ; [Kathās.] ; [Pur.] मारी b See under मार. मारी The Practical Sanskrit-English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 मारी [mārī] 1 Plague, pestilence, an epidemic.Pestilence personified (the goddess presiding over plagues and identified with Durg&amacr). Related Words ईश्र्वर तारी, त्यास कोण मारी मारी अंधळा व्यभिचारी स्वतःचें घर मारी आईबापा मारी लाता, बाईलीला घेई माथा अन्न तारी अन्न मारी अन्नासारखा नाहीं वैरी गांडीखालीं आरी आणि चांभार पोर मारी गेली वीरसरी। मग त्यास रांड मारी।। उंची पोषाख करी, बायका मुलें उपाशी मारी करनखरीचा बोभाटा अन् झिपरी मारी झपाटा अल्प कार्यीं मारी हाका, मोठे कार्यी राहे मुका एक ठोका लोखंडावर, दोन मारी ऐरणीवर एक मारी उंडे, एक मारी मांडे ओळखीचा चोर, जीवें मारी (न सोडी) मारा-मारी मारी सारकें बोले तो मा मारी जाय, ना बोले तो बाप कुत्ता खाय राग मारी आपल्याक, संतोष मारी दुसर्याक भायर मारी सारकें माजलें गुरुं, धन्यास मारी पडदा मारी झडदा वाघाची फेरी, जिवाला मारी हाटांत तुरी, भट भटणीला मारी हिमाइतीचा गाढव तेजीला लाथा मारी हटांत तुरी, भट भटणीला मारी बाजारांत तुरी, भट भटणीला मारी रिकामा मापारी कपाळावर हात मारी चट्टीपट्टीचा बोभाटा, झिपरी मारी झपाटा चट्टीपट्टीचे बोभाटे, झिपरी मारी झपाटे देव तारी, त्यास कोण मारी ढुंगणाखाली आरी, चांभार पोरें मारी परमेश्वर तारी त्यास कोण मारी शेतकर्याची उसणवारी, त्याला ठार मारी जातीला जात मारी, जातीला जात तारी जो कोणी हांक मारी, त्याला प्रसन्न कावेरी ज्ञानाच्या गोष्टी भारी, सून सासूला मारी रायाचे घरीं लग्न आणि पाणभरी उडया मारी भिल्ल राजा वनाचा, तीर मारी नेमाचा पायांनी माशा मारी आणि मुखें वदे रामनाम चोरी मारी, देव त्याचें बरें करी नट्टीपट्टीचा बोभाता आणि झिपरी मारी झपाटा यमापेक्षां विषाची थोरी, तें प्राण्याला तात्काळ मारी मन चिंति एक, त्यांत दैव मारी मेख पेलाअ लागे ओठा, पण दैव मारी सोटा fighting combat घोड्याची टांच, कुत्र्याचा दांत, विश्र्वासतां डसे मारी लाथ स्वर्गांतल्या देवाची तुटली दोरी, पृथ्वीवरील देव बोंबटया मारी दोघांचा धंदा सारखा, एक कमावी, दुसरा मारी हांका वरल्या देवाची तुटली दोरी, खालचे देव बोंबा मारी fight scrap murrain घरचो (सोवु आशिलो) चोरु जिवानशि सोण्णा भ्रमरारि हतळा हतळीचा प्रकार मरवडा षष्टिलता contagion कोणी मारिती धोंड्यानें, कोणी मारिती उंड्यानें थडका आलखटपलखट मारणें आलखपलख उतापती पिंजेची ankylosing spondylitis गळ्यांत गरसोळी आणि गांवांत बोंब ईश्र्वर कृपा ज्यावरी, त्याचें शत्रु काय करी निघाते खाकेंत कळसा, गांवाला वळसा खाकेंत पोर नि गांवांत डांगोरा उत्फालन हिमाइतीचा गाढव जिवविणें दुलत्ती राजा लुटी जरी प्रजाजनाला चुकार्या जाणें नाय, निरगूड, माका, ह्या तिहींचा घेइजे फांका आणि उडजाइजे पडलंका pestilence मारि plague काखेंत कळसा, गांवांत (स) वळसा कमरेवर कळसा, गांवभर वळसा कैच दादल्यानें मारलें व पावसानें झोडलें, दाद ना फिर्याद मौळा महानुभाव काठी काये, उलीसे पोरानें गांड (पाठी) लाल केली तवक epidemic अरी हा सूर्य हा जयद्रथ हिमाईयत बर्शी बुरु मायेनं मारलं, राजानं लुटलं, तर फिर्याद कोणाकडे न्यावी पावसानें भिजविलें, नवर्यानें मारलें, कोणाजवळ फिर्याद करावी पावसानें भिजविलें, नवर्यानें मारलें, फिर्याद कोणाकडे न्यावी पावसानें भिजविलें, बापानें मारलें, कोणाजवळ फिर्याद करावी पावसानें भिजविलें, बापानें मारलें, फिर्याद कोणाकडे न्यावी बरची बरछी Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP