Dictionaries | References प पाय Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 पाय कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani | | See : बापूय Rate this meaning Thank you! 👍 पाय A dictionary, Marathi and English | Marathi English | | . मागील पाय पुढें नाहीं पुढील पाय मागें नाहीं Expresses firmness and stauchness; but, generally, doggedness or obstinacy. मागल्या पायीं At the second foot; on the advance of the hinder foot; i. e. quickly or soon--returning from an errand. v ये. Rate this meaning Thank you! 👍 पाय Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m The foot. The leg. The leg (of a couch, table &c.) The foot (of a mountain). A round of a ladder.आपले पाय माझ्या घरीं लागावे You must honour me with a visit.आपल्या पायांवर धोंडा पाडून घेणें, -ओढून घेणें To be the author of one's own trouble.घोड्याच्या, हत्तीच्या पायी येणें आणि मुंगीच्या पायी जाणें To come swiftly but depart slowly.जळता पाय जाळणें To persist doggedly in an undertaking though ruin be apparent.त्या पायींच Instantly; at that moment.पाय उचलणें To quicken one's step.पाय उतारा,- ऱ्या आणणें,- येणें To humble or to be humbled.पाय उतारा होणें To get down from horseback (in battle).पाय काढणें To withdraw one's self from a business.पाय घेणें To feel an impulse to go; Ex. त्या कामाला माझा पाय घेत नाहीं.पाय धरणें To supplicate humbly. To have one's leg affected with rhenmatism or cramp.पाय धुऊन,- फुंकून टाकणें,- ठेवणें To act with great circumspection and caution; to look before you leap$.पाय न ठरणें To be runabout, restless, inconstant.पाय पसरणें To establish one's self freely and fully. Ex. भट्टास दिली ओसरी भट्ट हात पाय पसरी.पाय फोडणें To digress.पाय भुईला लागणें, पाय लागणें To obtain a footing.पाय मोकळा करणें To free one's self from embarrassments. To take the exercise of walking.पाय मोडणें To get infirm or weakthe feet. To disspirit or dishearten (from a project or undertaking). To be disspirited.पाय वळणें To be seized with cramps in the feet.पाय वाहणें To feel an impulse to go.पाय शिवणें To swear by the feet of.पायांचा जाळ, पायींची आग, पायांचे पित्त मस्तकांत जाणें To be filled with fury; to be all in a blaze.पायाची धूळ माझ्या घरीं झाडावी A polite way of asking one to call.पायांची वळ भाग विणें To go on a fruitless errand.पायांची वहाण पायांतच बरी (डोकीवर चढवूं नयें) Low or mean (things or person) are well enough in their own places.पायांजवळ येणें To call upon.पायां पडणें To supplicate humbly and earnestly. To request.पायांपाशीं पाहणें To be near.पायांवर पाय टाकून निजणें To sleep or lie in lordly ease or unconcern.पायांवर पाय देणें To follow close upon the heels of.पायांवर भोंवरा पडणें-असणें To become or be very roving or restless.पायाशीं पाय बांधून बसणें To dun unintermittingly.पायांस भिंगरी, भोंवरा असणें To be of a roving disposition;पायांस वाहण बांधणें, बांधलेला असणें To be ever on the tramp.पायीं On foot, afoot. On account of, on the ground of.भरल्या पायांचा, भरल्या पायांनीं, पायीं भरलें With feet yet foul (unwashed or unwiped) from the road.मागला पाय पुढें न घालूं देणें To debar from stirring or budging a step (until compliance is yielded); to require it there and then.मागला पाय पुढें न ठेवणें To refuse to stir a step (without obtaining one's demand).मागीळ पाय पुढें नाहीं पुढील पाय मागें नाहीं Firmness. Doggedness or obstinacy.मागल्या पायी At the second foot; on the advance of the hinder foot; i.e. quickly or soon-returning from an errand. v . यें. Rate this meaning Thank you! 👍 पाय मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun चालायला व उभे राहायला साहाय्य करणारा प्राण्यांच्या शरीरातील अवयव Ex. लहानपणापासून त्याच्या पायाचे हाड वाकडे आहे MERO COMPONENT OBJECT:पाऊल गुडघा मांडी घोटा पोटरी ONTOLOGY:शारीरिक वस्तु (Anatomical) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:तंगडी टांगWordnet:asmভৰি bdआयथिं benপা gujપગ hinपैर kanಕಾಲು kasکھۄر , قدَم kokपांय malപാദം mniꯈꯣꯡ nepखुट्टा oriପାଦ panਪੈਰ sanपादः tamகால் telకాలు urdپیر , پاؤں , ٹانگ , لات , ٹنگری , قدم noun पलंग, चौरंग, खुर्ची इत्यादींना आधार देणारी रचना Ex. जोरात ओढल्यामुळे खुर्चीचा पाय मोडला ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:खूरWordnet:asmখুৰা bdआथिं gujપાયો hinपाया kasزَنٛگ malകാല് mniꯃꯈꯣꯡ telమంచంకాళ్ళు urdپایہ , گُوڑا , پاوا , پووا noun देवनागरी अक्षरांचा खालचा भाग Ex. व्यंजने वेगळी दाखवताना त्या अक्षरांचे पाय मोडतात noun एखाद्या गोष्टीचा खालचा भाग Ex. ह्या खूर्चीचा पाय तुटला आहे. ONTOLOGY:भाग (Part of) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:तळ बूडWordnet:kasگۄڈ , بٔنٮ۪وم حِصہٕ urdبنیاد , پیر , پا , پایہ See : पाऊल Rate this meaning Thank you! 👍 पाय A Sanskrit English Dictionary | Sanskrit English | | पाय n. n. (√ 1.पा) water, [L.] Rate this meaning Thank you! 👍 पाय Shabda-Sagara | Sanskrit English | | पाय n. (-यं) Water. E. पा to drink, अच् aff. and युक् augment. ROOTS:पा अच् युक् Related Words पाय पाय चिपणें पाय लागणें पाय खुडकणें पाय खुडणें पाय खोडणें पाय ठेवणे पाय येणें पाय शिंपणें पाय धरणें पाय काढणें पाय पसरणें पाय टिकणे पाय देणें पाय रोवणे पाय वहाणें पाय धुणें मांजराचे पाय पाय वळणें पुढचा पाय पुढील पाय काढता पाय पडल्यावर पाय मेंगी गाय पोटांत पाय दोहों होडीवर पाय हांतरुण पळौन पाय पातळावचे हांतुळातकित पाय निडुंवुंका एक पाय तळ्यांत नि एक पाय मळ्यांत कुत्र्याचे पाय मांजरावर आणि मांजराचे पाय कुत्र्यावर मुलाचे पाय पाळण्यांत दिसतात पोटावर पाय निकाद पाय धू, सांखळ्या केवढयाच्या (कुत्र्या) मांजराचे पाय कुल्याला पाय लावणें (वर) पाय येणें जळता पाय जाळणें पापानें पाय धुणें पाय घरांत शिरकविणें पाय पसरुन, संसार विसरुन पाय पोटीं जाणें पायरीला पाय लावणें पोटावर पाय आणणें पोटीं पाय सूदणें पिंजिल्ल्यांत (पिनल्ल्यांत) पाय आपलो पाय आपल्या माथ्यार गादीला पाय लागणें पाय उतारार्यां आणणें पाय उतारार्यां येणें पिंजिल्यांत पाय, झिजैल्ल्यांत दाय हातानें दिवनु पाय धरचे अंथरुण पाहून पाय पसरणें पाय मोडून पाळण्यांत घालणें पायावर पाय, हवालदाराची माय पोटांत पाय असणें गोगलगाय, (अन्) पोटांत पाय गळ्यात पाय येणें दोन व्हडयाचेर पाय दवरप बुडता पाय खोलीकडे बुडत्याचा पाय खोलांत कुत्र्याच्या शेंपटीवर पाय देऊं नका पाय धू, म्हणे तोडे केवढयाचे पाय धू, सांखळ्याचें वजन किती मोर सुंदर पण पाय काळे पाय भुईला लागूं न देणें गरीब गाय, आणि पोटांत पाय पाय असल्यावर पायतणाला काय तोटा पाय पडल्यार मुय काय मरचीना पांगळाक पाय आयले, गुवांक पडले एक वेळ पाय घसरतरीच घसरतवता आठवणीला गोमेसारखे शंभर पाय असतात आढ्याला पाय, पिढ्याला (कुडाला) डोकें वाहनांत वाहन पाय व हत्यारांत हत्यार हात ये रे कुत्र्या, खा माझा पाय पाय बरे आसल्यारि होणांक इते भीक? कुत्र्याचे पाय मांजरावर, मांजराचे कुत्र्यावर करणें दोन होडयार पाय दोवोल्ल्यार मधीच पेंचता पायांत पाय, त्याचा जन्म व्यर्थ जाय खूर घोड्याचे पुढचे पाय आणि गाढवाचे मागचे पाय, ते करिती लोकी अपाय tread तग धरप உறுதியான நிலையை கொண்டிரு ਪੈਰ ਜੰਮਣਾ ദൃഢനിശ്ചയത്തോടെ നിലകൊള്ളുക दुसर्या खातीर फोडूं काल्लो, पाय निसरूनु आपण पल्लो कुत्र्याचे पाय मांजराचे पाय leg आट आय, नव व्यय, मागिरी कोणाचेइ धरि पाय पाय घटि आसल्यरि गुडो चडयेद, मन घटि आसल्यारि खयीं चडयेद एक ठेंचनें न फिरे, तर दुसराहि पाय चिरे पाय घसरला तर घसरुं दे पण जीभ घसरुं देऊं नको पाय मोण्णु पाळयां घालचे, कृटु मोण्णु खांदारि घेवंचे वाहत्या नदींत आपण एकाच पाण्यांत दोनदां पाय ठेऊं शकत नाहीं कुत्र्याचा पाय कुत्र्याचे पाय सडका पाय तिसरा पाय बाहेरचा पाय मांजराचें पाय मागला पाय Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP