Dictionaries | References च चमत्कारिक Script: Devanagari See also: चमत्कारी , चमत्कृत Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 चमत्कारिक A dictionary, Marathi and English | Marathi English | | चमत्कृत a S Wonderful, astonishing, surprising. Rate this meaning Thank you! 👍 चमत्कारिक मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | वि. अचंबा वाटण्यासारखे , अद्भुत , आश्चर्यकारक , विलक्षण . Rate this meaning Thank you! 👍 चमत्कारिक मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | See : विचित्र, चमत्कारी Rate this meaning Thank you! 👍 चमत्कारिक महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | वि. १ आश्चर्यकारक ; विलक्षण ; अचंबा वाटण्यासारखा ; अदभुत . २ ( निंदार्थी ) विलक्षण ; गैर रीतीचा , चालीचा . ३ विशेष ; असाधारण ; असा मान्य . [ सं . ] Related Words चमत्कारिक witching wizardly sorcerous magical charming wizard magic चित्र विचित्र तर्हेवाईक एकतर्हेचा एकाढ अणबुजणें अद्भूत अबूज आरोरा एकाड अजब चीज, बघण्याला नाहीं रीघ अणबूज अणीकसा दगा दिला पावसानें, सरकारचें आलें मागणें कसेंसें कसेंसेंच आश्कारा आस्कारा एकतर्हा कौनबौ कसाचसा सगलंकृत अप्रूप रटाला पिशाक पिंपळ दाखयता monstrocity आधीं होती पतिव्रता, मग झाली मुसळदेवता अनोखा अनोठा अवघड जागीं गळूं, सासरा वैद्य अवघड जागीं दुःख आणि जांवई वैद्य दुसगीचा पाहुणा उपाशी मेला ताजूब बहुरत्ना वसुन्धरा, तिच्यांत वस्तूंचा पसारा माकडाला दिला मेवा, खाऊं कां ठेवूं पांच भ्रतार, एक नारी oddity सोंग ना शास्तर, हागायले गेला मास्तर दुसग दुसगाई curious कावडथावड ओझोन अक्काबाईच्या म्हशी, बकाबाईला उठाबशी वू असंबध्द असले म्हणजे शिरी बसतें नसले म्हणजे स्वप्नी दिसतें असून अडथळा, नसून खोळंबा तर्हा बुद्धि गुणांक रटाल्या रटेल धातमात सोंग हेंगडा हेंगाडा कावडतावड ओषण अवघड वु अजब अणखर अपरुप अपरुब अपरुभ अलोलिक हेंगड हेंगडतिफड अघटित अपूर्व खेड अचाट वितंड अपरूप टूम मुलूक odd हेंगाड कानडी उपज अगोचर विलक्षण विलायत अलौकिक चीज बूट मुलूख वेड अनूप नवल चोज तोड रगडणें Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP