Dictionaries | References व वू Script: Devanagari See also: वु Meaning Related Words वू महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 हीं अक्षरें मूळ मराठी शब्दाच्या सुरवातीस आढळत नाहींत . कांहीं ठिकाणीं हीं अक्षरें बोलण्यांत व लिहिण्यांतहि आढळतात . परंतु तसा उच्चार व तसें लिहिणें हें व्याकरणशुध्द नाहीं . ते उ , ऊ यांचें चमत्कारिक व कटु उच्चार होत . उदा० तुटे जळे वुडे वुडे । - दा ६ . ६ . २२ . वुन ( ऊन्ह ) - मोआदि ३५ . ८१ . वून ( ऊन ). मोविराट २ . ६८ . वु - वू नें सुरवात होणारे शब्द उ - ऊ मध्यें पहा . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP