Dictionaries | References

कसाचसा

   
Script: Devanagari

कसाचसा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Like something indescribable, like I know not what. Used of things of strange and surprising appearance. Ex. हा काय पदार्थ चमत्कारिक हा क0 दिसतो.

कसाचसा     

वि.  ज्याचें स्वरुप सांगतां येत नाहीं अशा एखाद्यासारखा ; कधीं दृष्ट नव्हें किंवा धृत नव्हे अशा कांही विलक्षण प्रकारचा . ( चमत्कारिक व आश्चर्यकारक वस्तु किंवा प्रसंग यांबद्दल योजतात .) ' हा काय पदार्थ चमत्कारिक , हा कसाचसा दिसतो .' ( कसा + च = जोर दाखविणारा + सा , असा = सादृश )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP