Dictionaries | References ख खळगा Script: Devanagari Meaning Related Words खळगा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 : also a cake of it. खळगा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A pit, hole. खळगा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun कुंभारकामातील चाकाचा दांडा ज्यात रोविला जातो असा खड्डा Ex. कुंभाराने खळग्यात चाक रोविले. ONTOLOGY:भाग (Part of) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:gujચિત્તી malചക്രകുഴി oriଚିତ୍ତି panਚਿਤਿ See : खड्डा, खंदक खळगा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. खांच ; खोलगा ; भोंक ; गर्ता ; खालवट जागा ; ( सं . खल्ल ) पु. १ कळगा ; फुटलेला कडगुल्याचा अथवा बांगडीचा तुकडा ; कांच . २ ( ल .) डिखळलेली , मेगाळलेली माती ( नदीच्या काठांची ); मातीची वीट ; डिखळ . ( कळगा ) पु. १ धाब्याच्या उपयोगी माती ; पिवळी ; कुंभारी माती . २ ( चांभारकाम ) चिकण माती ; खळीच्या ऐवई हिचा उपयोग करतात . ०लावणे - चिकणमाती सारविणें . ( सं . खल = माति , जमीन ) खळगा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 खळगा लावणेंखळगा चिकणमातीनें सारविणें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP