Dictionaries | References

पन्हाळी पडणें

   
Script: Devanagari

पन्हाळी पडणें     

मनुष्य, जनावर अतिशय पुष्ट झालीं म्हणजे त्यांच्या पाठीला पन्हाळीसारखा लांब खळगा होतो. अतिशय पुष्ट होणें. “आमच्या बैलाच्या पाठीस पन्हाळी पडली आहे."

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP