Dictionaries | References

घवा

   
Script: Devanagari

घवा     

 पु. ( मावळी ) खोल खळगा ; तळखडकाला मिळणारा खड्डा . काल जोराचा पाऊस पडल्यामुळें पाणी तालींत शिरून तीमध्यें घवा पडूं लागला . [ सं . गहवर ; प्रा . गव्वर ? तुल० का . गवि = दरी , गुहा ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP