Dictionaries | References क कातडें Script: Devanagari See also: कातडी Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 कातडें कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani | | See : चामडें Rate this meaning Thank you! 👍 कातडें A dictionary, Marathi and English | Marathi English | | kātaḍēṃ n The skin or hide. 2 Leather. 3 A hide raw or dressed. आपल्या अंगाचें का0 काढून जोडा शिवला तरीं फिट- णार नाहीं. Used to express exceeding gratitude or sense of obligation. Rate this meaning Thank you! 👍 कातडें Aryabhushan School Dictionary | Marathi English | | n Leather; the skin or hide. Rate this meaning Thank you! 👍 कातडें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | न. १ त्वचा ; चर्म ; चामडी . २ कमावलेले कातडें . ( कृत्ति ) आपल्या अंगाचें कातडें काढून जोडा शिवला तरी फिटणारा नाहीं = एखाद्याचा अतिशय ( न फिटण्यासारखा ) उपकार झाला असतां म्हणतात .०पांघरणें एखादी गोष्ट माहीत असुन सुद्धा माहित नाहीं असें ढोंग करणें ; ठकविणें ; फसविणें . ' परंतु दोघांना न्याय चालत असतां अनाहुत मध्येंच तोंड घालुण त्र्याय स्थानें कातडें पांघरुन कांहीं घोंटाळा करणें अगदीं रास्त नाहीं . - टि ४ . १२८ . सिंहाचें कातडें पांघरणें = खोटेंच अवसान आणणें . लटकेंच शौर्य दाखविणें . डोळ्यावर कातडें ओढणें - डोळें झांक करणें ; लक्ष न देणे . Rate this meaning Thank you! 👍 कातडें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | डोळ्यावर कातडे ओढणें डोळेझाक करणें लक्ष न देणें दुर्लक्ष करणें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP