Dictionaries | References

चरकी

   
Script: Devanagari
See also:  चरखी

चरकी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Turned in the wheel or lathe--pots &c.
2 or चरकीबाण m A firework, --an iron tube filled with powder and fastened to a staff. 3 P A distaff.

चरकी     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  A grinding wheel (for knives, scissors &c.).

चरकी     

वि.  चरकावर धरून साफ केलेलें ; जिल्हई दिलेलें ; पॉलिश केलेलें ( भांडें ). [ चरक ]
१ ( चाकू , कातर इ० स ) धार लावण्याचे यंत्र , चाक . भांडीं , जंबुरे चरक्या आदिकरून यंत्रें बुरजाबुरजास ... ... ठेवावीं . - मराआ ३३ . २ चरकीबाण . ( शोभेच्या ) दारूचा एक प्रकार . ( दारूनें भरलेली लोखंडी नळी काठीला बांधतात ). ३ लोंकर , ताग , अंबाडी इ० चे धागे काढण्याकरितां केलेलें लांकडाचें साधन ; यंत्र ; तर्कुटी ; चाती . ४ चरक ; घाणा . घाणा चरखीं सिरकला । चाकाखालें सांपडला । - दा ३ . ७ . ८४ . [ फा . चर्खा ; सं . चक्र - चक्री ]
 स्त्री. ( चांभारी ) कोंकराचें अगर करडाचें पांढर्‍या रंगावर कमाविलेलें कातडें .

चरकी     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
चरकी  f. f. a kind of venomous fish, [Suśr. v, 3, 8]
N. of an evil spirit, [VarBṛS. liii, 83] ; [AgP. xl, 18.]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP