मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत जनाबाईचे अभंग|अभंग संग्रह ३|
वाचे म्हणतां सोपान । प्रा...

संत जनाबाई - वाचे म्हणतां सोपान । प्रा...

जनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.


वाचे म्हणतां सोपान । प्राप्त वैकुंठचि जाण ॥१॥

सोपानदेव करितां जप ॥२॥

सोपानदेव धरितां ध्यानें । पुनः जन्मा नाहीं येणें ॥३॥

दासी जनी तल्लिन झाली । सोपान चरणीं विनटली ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : December 28, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP