मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत जनाबाईचे अभंग|अभंग संग्रह ३|
शेष बाणातें पुसत । कोणे क...

संत जनाबाई - शेष बाणातें पुसत । कोणे क...

जनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.


शेष बाणातें पुसत । कोणे काजा आला येथ ॥१॥

बाण करी अहाकार । मुखें पडलीया धूर ॥२॥

वृक्ष पाडी हो मक्षिका । तैसें येथें झालें देखा ॥३॥

काय शिखंडीचे बाण । करिती भीष्माचें पतन ॥४॥

तेथें मागितलें पाणी । म्हणे नामयाची जनी ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : December 28, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP