मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत जनाबाईचे अभंग|अभंग संग्रह ३|
नमुनी ब्राम्हण । म्हणे मज...

संत जनाबाई - नमुनी ब्राम्हण । म्हणे मज...

जनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.


नमुनी ब्राम्हण । म्हणे मज द्यावें अन्न ॥१॥

नामा म्हणे एकादशी । इच्छित द्यावें फराळासी ॥२॥

अन्नावांचोनी आतां । मज नकोरे सर्वथा ॥३॥

हातापायांची बेगडी । विप्रें घातली मुरकुंडी ॥४॥

जीव सोडी चक्रपाणी । म्हणे नामयाची जनी ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : December 28, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP