मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत जनाबाईचे अभंग|अभंग संग्रह ३|
पूर आला पंढरीसी । पाणी ला...

संत जनाबाई - पूर आला पंढरीसी । पाणी ला...

जनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.


पूर आला पंढरीसी । पाणी लागे पायरीसी ॥१॥

संतजन हो मिळाले । उठुनी नाम्याजवळी गेले ॥२॥

नामा सांगे विठोबासी । उतार द्यावा भिवरेसी ॥३॥

दीनवत्सल महाराज । जनी म्हणे केलें काज ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : December 28, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP