मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत जनाबाईचे अभंग|अभंग संग्रह ३|
अहो मांडियला खेळ । बुद्धि...

संत जनाबाई - अहो मांडियला खेळ । बुद्धि...

जनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.


अहो मांडियला खेळ । बुद्धि रंग बुद्धिबळ ॥१॥

कैंचा शह आला । प्याद्याखालीं फरजी मेला ॥२॥

शहबाजु झाली । जनी म्हणे मात केली ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : December 28, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP