मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|प्रायश्चित्तमयूख| प्रायश्चित्त १२० वे प्रायश्चित्तमयूख आरंभ प्रायश्चित्त १ ले प्रायश्चित्त २ रे प्रायश्चित्त ३ रे प्रायश्चित्त ४ थे प्रायश्चित्त ५ वे प्रायश्चित्त ६ वे प्रायश्चित्त ७ वे प्रायश्चित्त ८ वे प्रायश्चित्त ९ वे प्रायश्चित्त १० वे प्रायश्चित्त ११ वे प्रायश्चित्त १२ वे प्रायश्चित्त १३ वे प्रायश्चित्त १४ वे प्रायश्चित्त १५ वे प्रायश्चित्त १६ वे प्रायश्चित्त १७ वे प्रायश्चित्त १८ वे प्रायश्चित्त १९ वे प्रायश्चित्त २० वे प्रायश्चित्त २१ वे प्रायश्चित्त २२ वे प्रायश्चित्त २३ वे प्रायश्चित्त २४ वे प्रायश्चित्त २५ वे प्रायश्चित्त २६ वे प्रायश्चित्त २७ वे प्रायश्चित्त २८ वे प्रायश्चित्त २९ वे प्रायश्चित्त ३० वे प्रायश्चित्त ३१ वे प्रायश्चित्त ३२ वे प्रायश्चित्त ३३ वे प्रायश्चित्त ३४ वे प्रायश्चित्त ३५ वे प्रायश्चित्त ३६ वे प्रायश्चित्त ३७ वे प्रायश्चित्त ३८ वे प्रायश्चित्त ३९ वे प्रायश्चित्त ४० वे प्रायश्चित्त ४१ वे प्रायश्चित्त ४२ वे प्रायश्चित्त ४३ वे प्रायश्चित्त ४४ वे प्रायश्चित्त ४५ वे प्रायश्चित्त ४६ वे प्रायश्चित्त ४७ वे प्रायश्चित्त ४८ वे प्रायश्चित्त ४९ वे प्रायश्चित्त ५० वे प्रायश्चित्त ५१ वे प्रायश्चित्त ५२ वे प्रायश्चित्त ५३ वे प्रायश्चित्त ५४ वे प्रायश्चित्त ५५ वे प्रायश्चित्त ५६ वे प्रायश्चित्त ५७ वे प्रायश्चित्त ५८ वे प्रायश्चित्त ५९ वे प्रायश्चित्त ६० वे प्रायश्चित्त ६१ वे प्रायश्चित्त ६२ वे प्रायश्चित्त ६३ वे प्रायश्चित्त ६४ वे प्रायश्चित्त ६५ वे प्रायश्चित्त ६६ वे प्रायश्चित्त ६७ वे प्रायश्चित्त ६८ वे प्रायश्चित्त ६९ वे प्रायश्चित्त ७० वे प्रायश्चित्त ७१ वे प्रायश्चित्त ७२ वे प्रायश्चित्त ७३ वे प्रायश्चित्त ७४ वे प्रायश्चित्त ७५ वे प्रायश्चित्त ७६ वे प्रायश्चित्त ७७ वे प्रायश्चित्त ७८ वे प्रायश्चित्त ७९ वे प्रायश्चित्त ८० वे प्रायश्चित्त ८१ वे प्रायश्चित्त ८२ वे प्रायश्चित्त ८३ वे प्रायश्चित्त ८४ वे प्रायश्चित्त ८५ वे प्रायश्चित्त ८६ वे प्रायश्चित्त ८७ वे प्रायश्चित्त ८८ वे प्रायश्चित्त ८९ वे प्रायश्चित्त ९० वे प्रायश्चित्त ९१ वे प्रायश्चित्त ९२ वे प्रायश्चित्त ९३ वे प्रायश्चित्त ९४ वे प्रायश्चित्त ९५ वे प्रायश्चित्त ९६ वे प्रायश्चित्त ९७ वे प्रायश्चित्त ९८ वे प्रायश्चित्त ९९ वे प्रायश्चित्त १०० वे प्रायश्चित्त १०१ वे प्रायश्चित्त १०२ वे प्रायश्चित्त १०३ वे प्रायश्चित्त १०४ वे प्रायश्चित्त १०५ वे प्रायश्चित्त १०६ वे प्रायश्चित्त १०७ वे प्रायश्चित्त १०८ वे प्रायश्चित्त १०९ वे प्रायश्चित्त ११० वे प्रायश्चित्त १११ वे प्रायश्चित्त ११२ वे प्रायश्चित्त ११३ वे प्रायश्चित्त ११४ वे प्रायश्चित्त ११५ वे प्रायश्चित्त ११६ वे प्रायश्चित्त ११७ वे प्रायश्चित्त ११८ वे प्रायश्चित्त ११९ वे प्रायश्चित्त १२० वे प्रायश्चित्त १२१ वे प्रायश्चित्त १२२ वे प्रायश्चित्त १२३ वे प्रायश्चित्त १२४ वे प्रायश्चित्त १२५ वे प्रायश्चित्त १२६ वे प्रायश्चित्त १२७ वे प्रायश्चित्त १२८ वे प्रायश्चित्त १२९ वे प्रायश्चित्त १३० वे प्रायश्चित्त १३१ वे प्रायश्चित्त १३२ वे प्रायश्चित्त १३३ वे प्रायश्चित्त १३४ वे प्रायश्चित्त १३५ वे प्रायश्चित्त १३६ वे प्रायश्चित्त १३७ वे प्रायश्चित्त १३८ वे प्रायश्चित्त १३९ वे प्रायश्चित्त १४० वे प्रायश्चित्त १४१ वे प्रायश्चित्त १४२ वे प्रायश्चित्त १४३ वे प्रायश्चित्त १४४ वे प्रायश्चित्त १४५ वे प्रायश्चित्त १४६ वे प्रायश्चित्त १४७ वे प्रायश्चित्त १४८ वे प्रायश्चित्त १४९ वे प्रायश्चित्त १५० वे प्रायश्चित्त १५१ वे प्रायश्चित्त १५२ वे प्रायश्चित्त १५३ वे प्रायश्चित्त १५४ वे प्रायश्चित्त १५५ वे प्रायश्चित्त १५६ वे प्रायश्चित्त १५७ वे प्रायश्चित्त १५८ वे प्रायश्चित्त १५९ वे प्रायश्चित्तमयूख - प्रायश्चित्त १२० वे विधिविहित नित्यकर्म (संध्यादि) न केल्यामुळे, पाप केल्याने व सुरा इत्यादि निषिद्ध पदार्थांचे सेवन केल्यानें त्याच्या शुद्धिसाठी जें कर्म सांगण्यात येतें तें प्रायश्चित्त होय. Tags : atonementbookपुस्तकप्रायश्चित्तमराठी पर्यायानें वाढलेल्या अन्नाच्या भक्षणाचें तसेंच शूद्राच्या हातच्या भोजनादिकाचें प्रायश्चित्त. Translation - भाषांतर ‘‘पर्यादत्तान्नभोजने वृद्धयाज्ञवल्क्यः’’ ब्राह्मणान्नं ददच्छूद्रः शूद्रान्नं ब्राह्मणोददत्।द्वयमेतदभोज्यं स्याद्भुकत्वा तूपवसेदहरिति। ‘‘शुद्रहस्तभोजनादौ तु क्रतुः’’ शुद्रहस्तेन योभुक्ते पानीयं वा पिबेत्क्वचित्।अहोरात्रोषितोभूत्वा पंचगव्येन शुध्यति एवं याज्ञवल्क्योक्तेषु गोघ्रातं शकुनोच्छिष्टं पदास्पृष्टं च कामत इत्यादिष्वपि कल्प्यं प्रायश्चित्तं। ‘‘मनुः’’ घृतहीन तु योभुंक्ते नरस्त्वाहुतिपंचकं। पश्र्चाद्घृतेन योभुंक्ते भुक्त्वा चांद्रायणं चरेत्पर्यायानें वाढलेल्या अन्नाच्या भक्षणाचें तसेंच शूद्राच्या हातच्या भोजनादिकाचें प्रायश्चित्त.‘‘पर्यायानें वाढलेल्या अन्नाच्या भोजनाविषयी वृद्धयाज्ञवल्क्य’’---ब्राह्मणाचें अन्न शूद्र वाढील, आणि शूद्राचें अन्न ब्राह्मण वाढील ही दोन्हीं अन्नें खाण्यास अयोग्य आहेत. जर ती खाल्ली तर एक दिवस उपास करावा. ‘‘शूद्राच्या हातच्या भोजनादिकाविषयी क्रतु’’---जो कोणी कदाचित् शूद्राच्या हातचें (शूद्रानें वाढलेलें) जेवील किंवा पाणी पिईल त्यानें एक दिवस उपास करून पंचगव्य प्यावें म्हणजे तो शुद्ध होईल. याप्रमाणें याज्ञवल्क्यानें सांगितलेल्या ‘‘गोघ्रातं शकुनोच्छिष्टं पदास्पृष्टं च कामतः’’ इत्यादिकांचे ठिकाणीही प्रायश्चित्ताची कल्पना करावी. ‘‘मनु’’---जो मनुष्य तुपाशिवाय पांच प्राणाहुति घेऊन नंतर तुपाच्या योगानें जेवील त्यानें चांद्रायण करावे. N/A References : N/A Last Updated : January 17, 2018 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP